08/04/2026
Icon fitness zone मधील प्रशिक्षक प्रतिक चाटे सर यांचे यश आमच्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. 💪🏆
त्यांनी मेन फिजिक्स धुळे श्री स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे तसेच त्यांनी पारितोषिक मिळवले असून त्यांना मेन फिजिक्स धुळे श्री हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! 🎉
या यशामध्ये Icon Fitness Zone व सोबत हाजीअली Fitness यांचेही मोलाचे योगदान आहे. 🙌
तरी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 🌟