Samatvam Yog Varg

  • Home
  • Samatvam Yog Varg

Samatvam Yog Varg Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Samatvam Yog Varg, Yoga studio, Jay Bhavani Colony, Fulewadi Tal - Karvir , Dist- kolhapur, .

🧘 योगशिक्षक
Balance Your Body • Calm Your Mind • Awaken Your Breath
Online | Offline Classes
🌿 Power Yoga • Pranayama • Meditation
📍 Join the journey towards holistic wellness

“समत्व म्हणजेच खरा योग”
✨ निरोगी जीवनासाठी आजच सहभागी व्हा!

👉 तणाव, चिंता आणि थकव्यावर सर्वात प्रभावी नैसर्गिक उपाय कोणता?उत्तर या 9 स्लाइड्समध्ये आहे... 🧘‍♂️✨Swipe ➡️ आणि स्वतःच अ...
11/06/2026

👉 तणाव, चिंता आणि थकव्यावर सर्वात प्रभावी नैसर्गिक उपाय कोणता?

उत्तर या 9 स्लाइड्समध्ये आहे... 🧘‍♂️✨

Swipe ➡️ आणि स्वतःच अनुभव घ्या. #समत्वं_योग_वर्ग

🌿🌬️ *मोफत अनुभवात्मक कार्यशाळा* 🌬️🌿✨ श्वासातील सामर्थ्याचा शोध ✨(Discover the Power of Breath)*आपण दररोज हजारो वेळा श्वा...
02/03/2026

🌿🌬️ *मोफत अनुभवात्मक कार्यशाळा* 🌬️🌿
✨ श्वासातील सामर्थ्याचा शोध ✨
(Discover the Power of Breath)

*आपण दररोज हजारो वेळा श्वास घेतो…* *पण योग्य पद्धतीने घेतो का?*
तणाव, चिंता, थकवा यावर उपाय तुमच्याच श्वासात दडलेला आहे!

🔍 या २ तासांच्या विशेष कार्यशाळेत आपण —

✅ श्वासातील अदृश्य शक्ती समजून घेणार
✅ तुमची श्वसन क्षमता चाचणी प्रत्यक्ष घेणार
✅ योग्य व विपरीत श्वसन जाणून घेणार
✅ फुफ्फुस क्षमता वाढवण्यासाठी सोपी प्रात्यक्षिके करणार
✅ Before–After फरक स्वतः अनुभवणार

💨 *“श्वास बदला… अवस्था बदलेल.”*

📅 दिनांक: 05/03/2026
⏰ वेळ: 7.30 pm To 9.30 pm
📍 स्थळ: Online
🎟️ प्रवेश: पूर्णपणे मोफत ( Free)

Invest 2 hours to enhance your performance through the power of breath.
🟣या कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिना-या व्यक्तिंनी खालील लिंक च्या मदतीने Google Form भरावा. अथवा 8421699666 या What’s App नंबर वरती तुमचे नाव कळवा.
*Google Form link -* https://forms.gle/H1ZnmSnvUxZvGZdD7

🎟️ नोंदणी अनिवार्य आहे!
धन्यवाद...!🙏
🧘‍♂️श्री.दिलीप आप्पासो माने (Dip. In Yog Shikshak , YCB Level 2)
🧘‍♂️ समत्वं योग वर्ग

Address

Jay Bhavani Colony, Fulewadi Tal - Karvir , Dist- Kolhapur

416010

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samatvam Yog Varg posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Samatvam Yog Varg:

Shortcuts

  • Want your business to be the top-listed Gym/sports Facility?

Share