Deva Group Wardha Jilha

Deva Group Wardha Jilha SAMZASEVA

05/01/2026

देवा ग्रुप फॉउंडेशन वर्धा जिल्हा

  BLOOD DONOR DAYआज संपूर्ण देश कोरोना महामारीच्या संकटाशी लढत आहे. त्यात हॉस्पिटलमध्ये बेड ची कमतरता...... ऑक्सिजनचा तु...
15/06/2021

BLOOD DONOR DAY
आज संपूर्ण देश कोरोना महामारीच्या संकटाशी लढत आहे. त्यात हॉस्पिटलमध्ये बेड ची कमतरता...... ऑक्सिजनचा तुटवडा........ औषधांची कमतरता....... व्याक्सीनची कमी...... या गंभीर समस्या तर आहेतच पण मग रक्ताच्या तुटवड्याच काय❓

महाराष्ट्र राज्यात दररोज विविध उपचारांसाठी ३००० ते ५००० युनिट रक्ताची 🩸 गजर भासते.

अश्या कठीण काळात महाराष्ट्रत अनेक सामाजिक संघटने तर्फे रक्त दान शिबीर घेऊन ही उणीव दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि गरज पडल्यास "CALL ON BLOOD" ही मोहीम सुरु आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून देवा ग्रुप जिल्हा अध्यक्ष श्री. विकेशभाऊ वानखेडे यांना सावंगी रुग्णालयातून दिनांक 12जून ला सायंकाळी 6:15 मिनीटांनी फोन आला कि भाऊ येथे एक पेशंट असून त्याला...B+.. या रक्त गटाची नितांत गरज आहे तर आपण काही मदत करू शकता काय तर त्यांनी क्षणाचा ही विलंब न करता सदर रक्त गट माझाच असून मी अवघ्या 20 मिनिटात तुमच्या रुग्णालयात पोहचतो. आणि तेथे जाऊन विकेश भाऊ नी 13 वेळा रक्त दान करून आपली सामाजिक जवाबदारी जोपासली. सगळ्यांनी त्यांचे कौतुक केले.

*BE THE BLOOD WARRIOR*🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸

महाराष्ट्राची शान आणि देवा ग्रुप फाउंडेशन ची आण बाण शान गोट्या भाई फोडसे यांना वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा #शूभेचुक:-...
20/03/2021

महाराष्ट्राची शान आणि देवा ग्रुप फाउंडेशन ची आण बाण शान गोट्या भाई फोडसे यांना वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
#शूभेचुक:- #देवा_ग्रुप_फाउंडेशन_वर्धा_जिल्हा

Deva group foundation Wardha jilha
22/11/2020

Deva group foundation Wardha jilha

Jay deva all my frndsJoin kro group Ko Wardha jilhaDeva group foundation Wardha jilha
28/10/2020

Jay deva all my frnds
Join kro group Ko Wardha jilha
Deva group foundation Wardha jilha

रक्तदान हेच सर्व श्रेष्ठ दानदेवा ग्रुप फाउंडेशन वर्धा जिल्हा
27/07/2020

रक्तदान हेच सर्व श्रेष्ठ दान
देवा ग्रुप फाउंडेशन वर्धा जिल्हा

अंबुलंस लोकार्पण सोहळा तानाजी भाऊ मोरे यांच्या वाढ दिवसा निमित्त संपन्न झालादेवा ग्रुप फाउंडेशन वर्धा जिल्हावीकेश भाऊ वा...
21/07/2020

अंबुलंस लोकार्पण सोहळा तानाजी भाऊ मोरे यांच्या वाढ दिवसा निमित्त संपन्न झाला
देवा ग्रुप फाउंडेशन वर्धा जिल्हा
वीकेश भाऊ वानखेडे जिल्हा अध्यक्ष
रुद्रा ताई लोहकरे महिला अध्यक्ष
दीपक भाऊ गावंडे

14/07/2020

देवा ग्रुप फाउंडेशन वर्धा जिल्हा महिला ग्रुप बनला आहे कोणी मुली इच्छुक असेल तर कमेंट मध्ये व मेसेज मध्ये मोब.न. सेंड करा
जय देवा🙏🙏🙏
देवा ग्रुप फाउंडेशन वर्धा जिल्हा अध्यक्ष

Late post
03/07/2020

Late post

Deva group foundation Maharashtra rajya adhyaxa pappya Bhai dhole BOSS yaana waaddivsachya shubbechuk:- deva group found...
02/03/2020

Deva group foundation Maharashtra rajya adhyaxa pappya Bhai dhole BOSS yaana waaddivsachya
shubbechuk:- deva group foundation Wardha jilha

gRanD opening Deva group foundation Wardha jilha at arvi
30/01/2020

gRanD opening Deva group foundation Wardha jilha at arvi

Address

Bhim Nagar Near By Petrol Pump
Wardha
442001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Deva Group Wardha Jilha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category