Wai Gymkhana

Wai Gymkhana Wai Gymkhana is professional place where you can workout.

एक दिवस स्वतःसाठी काढा…शरीर, मन आणि आत्मा एकत्र आणण्याची संधी 🧘‍♀️YOGA WORKSHOP – फक्त एकच दिवस!📅 1 मे | ⏰ सकाळी 6:30आजच...
30/04/2026

एक दिवस स्वतःसाठी काढा…
शरीर, मन आणि आत्मा एकत्र आणण्याची संधी 🧘‍♀️

YOGA WORKSHOP – फक्त एकच दिवस!

📅 1 मे | ⏰ सकाळी 6:30
आजच ठरवा… बदल इथूनच सुरू होतो 💙

27/04/2026

😂 FUNNY GAMES = FULL DHAMAL 💥

वाई जिमखाना मध्ये आज फक्त हसू, मजा आणि नॉन-स्टॉप एनर्जी! 🎉

🏃‍♂️ Sack Race पासून Ball Balance पर्यंत
प्रत्येक गेममध्ये मुलांचा उत्साह 🔥 ON TOP!

🤣 हसणं थांबत नव्हतं, आणि memories तयार होत होत्या!

Fun + Friendship + Unlimited Joy ❤️

26/04/2026

🔥 SELF DEFENCE SESSION DONE RIGHT 💪

वाई जिमखाना मध्ये मुलांनी शिकली Self Defence Skills 🥋
👉 Safety, Awareness आणि Confidence — सगळं एकाच सेशनमध्ये!

💥 “Strong Body, Strong Mind, Safe Life”
👉 स्वतःचं संरक्षण स्वतः करा!

👀 अशा अजून impactful sessions साठी stay tuned!

TrainingDay StaySafe Empowerment

🎉 FUN DAY ALERT 🤩वाई जिमखाना घेऊन येत आहे धमाल Funny Games! 🏃‍♂️🎯😂 हसू, मजा आणि धमाल स्पर्धा👫 Friendship + Energy + Full...
25/04/2026

🎉 FUN DAY ALERT 🤩

वाई जिमखाना घेऊन येत आहे धमाल Funny Games! 🏃‍♂️🎯

😂 हसू, मजा आणि धमाल स्पर्धा
👫 Friendship + Energy + Full Enjoyment

📅 26 एप्रिल 2026
⏰ सकाळी 7:30 ते 9:00

✨ “Play, Laugh & Make Memories!”

👉 Miss करू नका… कारण हा फक्त गेम नाही, तर आठवणींचा फेस्ट आहे! 💥

🌸 वसंताच्या नव्या पहाटेसोबतनवचैतन्य, नवी उमेद आणि यशस्वी वाटचालीची सुरुवात… 🚩गुढी पाडवा म्हणजे नव्या स्वप्नांना पंख देण्...
19/03/2026

🌸 वसंताच्या नव्या पहाटेसोबत
नवचैतन्य, नवी उमेद आणि यशस्वी वाटचालीची सुरुवात… 🚩
गुढी पाडवा म्हणजे नव्या स्वप्नांना पंख देण्याचा सण,
नव्या ध्येयांसाठी प्रेरणा देणारा दिवस ✨
आपल्या आर्थिक प्रगतीला नवी दिशा देण्यासाठी कटिबद्ध आहे 🤝
या मंगल दिनी प्रत्येक घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो,
प्रत्येक कष्टाला यश मिळो,🌿

🚩 गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
वाई जिमखाना
परिवाराकडून आपणास व आपल्या परिवारास
आनंद, समृद्धी आणि उज्ज्वल भविष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🙏✨

09/03/2026

उपमुख्यमंत्री चषक २०२६ 🏆

भुईंज येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत
वाई जिमखाना कबड्डी सेवन्स – अमर कोल्हापुरे कबड्डी संघाने
जिद्द, ताकद आणि अफाट आत्मविश्वासाच्या जोरावर
दिमाखदार विजय मिळवत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं! 💪🏻🤼🥇

मैदानात प्रत्येक चढाईत दिसलेला आत्मविश्वास,
प्रत्येक पकडीत दिसलेली ताकद
आणि संघभावनेच्या बळावर मिळवलेला हा विजय
संपूर्ण वाई शहरासाठी अभिमानाचा क्षण ठरला. 🏆🔥

सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि संघाशी संबंधित प्रत्येकाचे
मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 👏🏻

वाई जिमखाना… नावच पुरेसं आहे! 💥

उपमुख्यमंत्री चषक २०२६ 🏆भुईंज येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतवाई जिमखाना कबड्डी सेवन्स – अमर कोल्हापुरे कब...
09/03/2026

उपमुख्यमंत्री चषक २०२६ 🏆
भुईंज येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत
वाई जिमखाना कबड्डी सेवन्स – अमर कोल्हापुरे कबड्डी संघ
यांनी दमदार खेळ करत विजयाची पताका फडकावली! 💪🏻🤼

मैदानात घाम, जिद्द आणि एकजुटीच्या जोरावर
संघाने मिळवलेला हा अभिमानास्पद विजय
संपूर्ण वाई शहरासाठी गौरवाचा क्षण ठरला. 🥇🏆

सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि संघाशी संबंधित प्रत्येकाचे मनःपूर्वक अभिनंदन!
अशीच विजयाची परंपरा कायम राहो… 🔥

डेरवण युथ गेम्स 2026 4 आणि 5 मार्च रोजी पार पडल्या तर त्या स्पर्धे मध्ये आपल्या वाई जिमखाना वाई च्या खेळाडूंचे यशस्वी का...
06/03/2026

डेरवण युथ गेम्स 2026 4 आणि 5 मार्च रोजी पार पडल्या
तर त्या स्पर्धे मध्ये आपल्या वाई जिमखाना वाई च्या खेळाडूंचे
यशस्वी कामगिरी

14 वर्षा खालील गट मुले, मुली

1) आराध्य प्रवीण नवले पहिला क्रमांक
2) मधुरा संदीप सपकाळ पहिला क्रमांक

18 वर्षा खालील मुली

1) वैभवी प्रशांत गाढवे पाचवा क्रमांक

14 वर्षा खालील गट मुले
1) आराध्य नवले
2) ओंकार भोसले
3) आरुष औंधकर
सांघिक प्रथम क्रमांक

14 वर्षा खालील गट मुली
1) मधुरा सपकाळ
2) स्वरांजली मांढरे
3) प्राची जाधव
सांघिक प्रथम क्रमांक

18 वर्षा खालील गट मुली
1) वैभवी गाढवे
2) आध्या रणदिवे
सांघिक प्रथम क्रमांक

वरील सर्व खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन 💐 💐 💐 💐

✌️

02/03/2026

Health club …… 🏋🏻‍♀️

27/11/2025

Victory ✌🏻🏆

हार्दिक अभिनंदन 🏆
24/11/2025

हार्दिक अभिनंदन 🏆

Address

324, Madhali Ali
Wai
412803

Opening Hours

Monday 5:30am - 9:30pm
Tuesday 5:30am - 9:30pm
Wednesday 5:30am - 9:30pm
Thursday 5:30am - 9:30pm
Friday 5:30am - 9:30pm
Saturday 5:30am - 9:30pm

Telephone

+918180012345

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wai Gymkhana posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category