Wada Taluka Tennis Cricket Association

Wada Taluka Tennis Cricket Association Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Wada Taluka Tennis Cricket Association, Stadium, arena & sports venue, Wada.

13/12/2017
खुशखबर  !! खुशखबर  !! खुशखबर  !!वॉरीयर्स क्रिकेट अकँडमी आयोजित भव्य लेदर क्रिकेट प्रशिक्षण केंद्रसर्व क्रिकेट रसिकांना क...
19/09/2017

खुशखबर !! खुशखबर !! खुशखबर !!

वॉरीयर्स क्रिकेट अकँडमी आयोजित भव्य लेदर क्रिकेट प्रशिक्षण केंद्र
सर्व क्रिकेट रसिकांना कळविण्यात आनंद होत आहे की प्रथमच आपल्या भागातील खेळाडूंना तंत्र शुध्द पद्धतीने प्रशिक्षण घेता यावे व आपल्या सुफ्त कला-गुणांना वाव देण्यासाठी भव्य क्रिकेट प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे .
तरी इच्छुक खेळाडूंनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन त्वरित आपला प्रवेश निच्छित करावा. ..

● आमची वैशिष्टे ●
● कुशल प्रशिक्षक
● खेळाडूंना उज्वल भवितव्याची संधी
● प्रशिक्षक मुंबई क्रिकेट असो. सलग्न

#-वयोगट- #
● ८ ते २३ वर्ष

=प्रवेश फी=
● ५००/- रु
=मासिक फी=
● ३००/- रु.

🏏 प्रशिक्षक 🏏
● श्री. दीपक जगदाळे सर
ग्यानदीप क्रिकेट अकैडमी
(मुंबई एयर इंडिया ग्राउंड)
गोरेगाव स्पोर्ट्स क्लब गोरेगाव

ठिकाण- RD Park, कुडुस, ता.वाडा, जि.पालघर
अभिषेक सिनेमा समोर

📱संपर्क📱
9673829996

●फॉर्म मिळण्याचे ठिकाण●

कुडुस- श्री साईं कलेक्शन
9765676078

वाडा- अभी स्पोर्ट्स वाडा
9673829996

वाडा प्रीमियर लीग २०१७ चा उत्कृष्ट यष्टिरक्षक  मानकरी ठरला  #श्री  #बालाजी  #चैंपियंस संघाचा रोहित पागधरे खुप खुप अभिनंद...
25/04/2017

वाडा प्रीमियर लीग २०१७ चा उत्कृष्ट यष्टिरक्षक मानकरी ठरला #श्री #बालाजी #चैंपियंस संघाचा रोहित पागधरे खुप खुप अभिनंदन....

वाडा प्रीमियर लीग २०१७ चा सातव्या क्रमांकाचा मानकरी ठरला  #श्री  #बालाजी   #चैंपियंस  संघ संघ मालक :  #श्री  #बालाजी  #ग...
25/04/2017

वाडा प्रीमियर लीग २०१७ चा सातव्या क्रमांकाचा मानकरी ठरला #श्री #बालाजी #चैंपियंस संघ
संघ मालक : #श्री #बालाजी #ग्रुप
सर्वांचे खुप खुप अभिनंदन....

वाडा प्रीमियर लीग २०१७ चा सहाव्या क्रमांकाचा मानकरी ठरला  #श्री  #बालाजी  #रॉयल्स संघ संघ मालक : श्री.किशोरजी वेखंडे सर्...
25/04/2017

वाडा प्रीमियर लीग २०१७ चा सहाव्या क्रमांकाचा मानकरी ठरला #श्री #बालाजी #रॉयल्स संघ
संघ मालक : श्री.किशोरजी वेखंडे
सर्वांचे खुप खुप अभिनंदन...

वाडा प्रीमियर लीग २०१७ चा पाचव्या क्रमांकाचा  मानकरी ठरला  #श्री  #गणेशजी ११ संघ संघ मालक : श्री हेमंतजी सवरा, श्री.कल्प...
25/04/2017

वाडा प्रीमियर लीग २०१७ चा पाचव्या क्रमांकाचा मानकरी ठरला #श्री #गणेशजी ११ संघ
संघ मालक : श्री हेमंतजी सवरा, श्री.कल्पेशजी पष्टे, श्री. संतोषजी पाटिल
सर्वांचे खुप खुप अभिनंदन....

Tenniscricket.in चे गौरव सावंत आणि त्यांचे सहकारी ह्यांचा सत्कार करताना डॉ.विकास पाटिल
25/04/2017

Tenniscricket.in चे गौरव सावंत आणि त्यांचे सहकारी ह्यांचा सत्कार करताना डॉ.विकास पाटिल

वाडा प्रीमियर लीग २०१७ चा राइजिंग प्लेयर ऑफ़ द टूर्नामेंट  मानकरी ठरला तो   #वाडा   #स्ट्राइकर संघाचा  #केतन  #चौधरी अभिन...
25/04/2017

वाडा प्रीमियर लीग २०१७ चा राइजिंग प्लेयर ऑफ़ द टूर्नामेंट मानकरी ठरला तो #वाडा #स्ट्राइकर संघाचा #केतन #चौधरी अभिनंदन....

वाडा प्रीमियर लीग २०१७ चा उत्कृष्ट गोलंदाज मानकरी ठरला  #कोहोज  #चैलेंजर संघाचा  #प्रसाद  #राउत अभिनंदन...
25/04/2017

वाडा प्रीमियर लीग २०१७ चा उत्कृष्ट गोलंदाज मानकरी ठरला #कोहोज #चैलेंजर संघाचा #प्रसाद #राउत अभिनंदन...

वाडा प्रीमियर लीग २०१७ चा उत्कृष्ट फलंदाजचा मानकरी ठरला  #कोहोज  #चैलेंजर संघाचा  #महेश  #भोइर खुप खुप अभिनंदन....
25/04/2017

वाडा प्रीमियर लीग २०१७ चा उत्कृष्ट फलंदाजचा मानकरी ठरला #कोहोज #चैलेंजर संघाचा #महेश #भोइर खुप खुप अभिनंदन....

वाडा प्रीमियर लीग २०१७ चा मन ऑफ़ द सीरिजचा मानकरी ठरला  #अभिनव  #प्यांथर्स संघाचा  #कु.  #विकी  #काळे हीरो होंडा कंपनीची ...
25/04/2017

वाडा प्रीमियर लीग २०१७ चा मन ऑफ़ द सीरिजचा मानकरी ठरला #अभिनव #प्यांथर्स संघाचा #कु. #विकी #काळे
हीरो होंडा कंपनीची बाइक देऊन गौवरविन्यात आले..

अभिनंदन विकी....

वाडा प्रीमियर लीग २०१७ चा मानकरी ठरला  #सारंग   #चैंपियंस  संघ संघ मालक : श्री विरेंद्रा ठाकरे, श्री.वैभव भोइर, श्री.कल्...
25/04/2017

वाडा प्रीमियर लीग २०१७ चा मानकरी ठरला #सारंग #चैंपियंस संघ
संघ मालक : श्री विरेंद्रा ठाकरे, श्री.वैभव भोइर, श्री.कल्पेश ठाकरे, श्री.समीर ठाकरे
सर्वांचे खुप खुप अभिनंदन....

Address

Wada

Telephone

+919673829996

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wada Taluka Tennis Cricket Association posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share