03/04/2023
प्रवेश सुरु प्रवेश सुरु प्रवेश सुरु
*🥋Shiv Sport's Foundation Vita🥋*
*दिनांक १ एप्रिल रोजी नवीन प्रवेश प्रक्रिया चालू आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निच्छित करा_*
*खेळाची वैशिष्ठ*
१) मुला व मुलींचे शारीरिक व मानसिक स्वस्थ मजबूत करणे.
२) एरोबिक स्पोर्ट्स योगा व मनोरंजन खेळ व व्यायाम प्रकार घेतले जातात.
३) मुलींसाठी आत्मसंरक्षण उत्कृष्ट प्रशिक्षण दिले जाईल.
४) जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणारी संस्था.
५) शासकीय नोकरभरती मध्ये खेळाडूंना स्पेशल कोटा मिळविण्याचे उत्कृष्ठ प्रशिक्षण.
६) खेळाडूंचे स्वास्थ चांगले राहावे यासाठी आहार व व्यायामाचे मार्गदर्शन.
७) तज्ञ व अनुभवी राष्ट्रीय प्रशिक्षकाद्वारे आधुनिक तंत्रशुद्ध प्रशिक्षण व वैयक्तिक मार्गदर्शन.
८) शहराच्या मोकळ्या व नैसर्गिक वातावरणात सुसज्ज व आधुनिक हॉल मध्ये सर्व प्रशिक्षण.
९) 10 वी व 12 वी विद्यार्थ्यांसाठी 25% मार्क गुणलाभ.
१०) आंतरशालेय विद्यापीठीय व फेडरेशन चषक जिल्हा स्तरापासून आँलिम्पिक पर्यंत स्पर्धा खेळण्याची संधी.
*OPPORTUNITY PLAY FOR*
*_नवीन बॅचेस सुरू १ एप्रिल पासून........_*
*आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निच्छित करा.*
*ठिकाण :-क्रांतिसिंह नाना पाटील इंग्लिश स्कूल विटा कराड रोड,नेवरी नाका विटा*
*_वेळ :- संध्याकाळी ०६:०० ते ७:३०_*
१ एप्रिल पासून नवीन बॅचेस एडमिशन सुरू
*स्व-संरक्षण(सेल्फ डिफेन्स)*
तायक्वांडोTaekwondo
*वुशूWushu*
*युनिफाईटUnifight*
*कराटेKarate*
*गतकGatka* खेळातून राज्य,राष्ट्रीय,शालेय, खेलो इंडिया खेळातून नोकरी सवलत सर्व खेळाचे प्रशिक्षण दिले जाते विश्वसनीय प्रशिक्षण आवश्य प्रवेश करा.
संपर्क :-
मो. 9151551008
9766933187
*कोच सुदर्शन पाटील सर taekwondo Korean 2Dan Black Belt*
*मेजर ध्यानचंद सुवर्णलक्ष्य उत्कृष्ट राष्ट्रीय तायक्वांडो प्रशिक्षक पुरस्कार*