आई जीवदानी कला-क्रीडा मंडळ विरार-पूर्व

  • Home
  • India
  • Virar
  • आई जीवदानी कला-क्रीडा मंडळ विरार-पूर्व

आई जीवदानी कला-क्रीडा मंडळ विरार-पूर्व Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from आई जीवदानी कला-क्रीडा मंडळ विरार-पूर्व, Professional Sports Team, Manvelpada, Virar.

03/09/2018

चार एके

आई जीवदानी गोविंदा पथक
03/09/2018

आई जीवदानी गोविंदा पथक

Dharamraj chashak kabbadi 2k18 won 4th place. Well played guyzzzz🏆🏆🏆🏆🏆
20/03/2018

Dharamraj chashak kabbadi 2k18 won 4th place. Well played guyzzzz🏆🏆🏆🏆🏆

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियाना अंतर्गत  वॉर्ड क्रमांक २८ मधील दादू नगर, दामोदर निवास, तसेच चेतन अपा. ये...
25/02/2018

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियाना अंतर्गत वॉर्ड क्रमांक २८ मधील दादू नगर, दामोदर निवास, तसेच चेतन अपा. येथे महानगर पालिकेचेअधिकारी श्री मुकणे साहेबांच्या अध्यक्षतेखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले

आई जिवदानी कला क्रिडा मंडळाच्या शिवाय या पथकाचे शिव जयंती निमित्त झालेल्या वादनाचे काही  छायाचित्र.
20/02/2018

आई जिवदानी कला क्रिडा मंडळाच्या शिवाय या पथकाचे शिव जयंती निमित्त झालेल्या वादनाचे काही छायाचित्र.

श्री पावणा देवी प्रासादिक भजन मंडळ, संतनगर येथील, भजन संगीत स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ २०१८
18/02/2018

श्री पावणा देवी प्रासादिक भजन मंडळ, संतनगर येथील, भजन संगीत स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ २०१८

15/02/2018
वसई -विरार शहर  महानगरपालिका योजनेच्या स्वच्छता अभियानया अंतर्गत मा. आमदार श्री. हितेंद्रजी ठाकूर आणि मा. प्रथम महिला मह...
13/02/2018

वसई -विरार शहर महानगरपालिका योजनेच्या स्वच्छता अभियानया अंतर्गत मा. आमदार श्री. हितेंद्रजी ठाकूर आणि मा. प्रथम महिला महापौर सौ. प्रविणा ताई ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली व बहुजन विकास आघाडी संघटक मा. नगरसेवक श्री. आजीवजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका सौ.हेमांगी पाटील व समाजसेवक श्री. विनोद पाटील यांनी विष्णुविहार वेल्फेअर असोसिएशनच्या विशेष सहकार्यांनी वॉर्ड न.28 मध्ये परिसर सुशोभीकरण आणि स्वच्छता अभियान राबविण्यात आले.ह्या अभियानात परिसरातील लहान मुले व मुली तसेच महिलावर्गानी देखील उत्तम प्रतिसाद दिला. आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले त्या बद्दल सर्वांचे मनापासून आभार.

12/02/2018

Kabbadi

Address

Manvelpada
Virar
401305

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आई जीवदानी कला-क्रीडा मंडळ विरार-पूर्व posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share