Body Temple Fitness Centre Vengurla

Body Temple Fitness Centre  Vengurla Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Body Temple Fitness Centre Vengurla, Gym/Physical Fitness Center, Body temple gym vengurla, Vengurla.

Body temple fitness center Vengurla  आयोजित हनुमान जयंतीनमित्ताने सूर्यनमस्कार स्पर्धा २०२२     विजेतासूर्यनमस्कार      ...
16/04/2022

Body temple fitness center Vengurla आयोजित हनुमान जयंतीनमित्ताने सूर्यनमस्कार स्पर्धा २०२२
विजेता
सूर्यनमस्कार
प्रथम क्रमांक - गौरव नारायण परब
द्वितीय क्रमांक - प्रणव बुधाजी येरम
तृतीय क्रमांक - कृष्णा प्रशांत गावडे
महिला
प्रथम क्रमांक - संजना अनिल कुबल
द्वितीय क्रमांक - भावना सुधाकर साळगावकर
तृतीय क्रमांक - राजश्री वीरधवल परब
बैठक
प्रथम क्रमांक - सागर धोडू सावंत
द्वितीय क्रमांक - गौरव नारायण परब
तृतीय क्रमांक - आशिष विलास सावंत

11/04/2022

😀: नमस्कार,
शनिवार दिनांक 16/4/2022 रोजी हनुमंत जयंती नमित्ताने व्यायामशाळांमध्ये सूर्यनमस्कार व बैठकाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा तीन गट मध्ये होणार आहे. लहान गट व पुरुष व महिला अशा गटात होणार आहे.
(विजेत्यांना आकर्षक पारितोषिक देण्यात येतील )
तरी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी !
😀: शनिवारी सकाळी ठीक ६.३० वाजता

11/04/2022

😀: नमस्कार,
शनिवार दिनांक 16/4/2022 रोजी हनुमंत जयंती नमित्ताने व्यायामशाळांमध्ये सूर्यनमस्कार व बैठकाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा तीन गट मध्ये होणार आहे. लहान गट व पुरुष व महिला अशा गटात होणार आहे.
(विजेत्यांना आकर्षक पारितोषिक देण्यात येतील )
तरी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी !
😀: शनिवारी सकाळी ठीक ६.३० वाजता

दिनांक -  25/10/20स.न. वि. वि.                 माहे मार्च 20 20 पासून कोरोना मुळे जिम बंद ठेवणेत आली होती. आता दसरा सणाच...
25/10/2020

दिनांक - 25/10/20
स.न. वि. वि.
माहे मार्च 20 20 पासून कोरोना मुळे जिम बंद ठेवणेत आली होती. आता दसरा सणाच्या मुहूर्तावर पुन्हा नव्याने सर्व नियम पाळून, योग्य ती खबरदारी घेऊन उद्या दि. 26 ऑक्टोबर पासून जिम चालू करीत आहोत. सर्वानी अगत्य येणेचे करावे.
(प्रकृती हीच आरोग्य संपत्ती )
▪बाॅडी टेंपल फिटनेस सेंटर
वेंगुर्ले

Celebrating international yoga day
22/06/2019

Celebrating international yoga day

हनुमान जन्मोत्सव निमित्ताने सूर्यनमस्कार व बैठक स्पर्धा   2019 body temple fitness centre kankavali, vengurla, devgad.
20/04/2019

हनुमान जन्मोत्सव निमित्ताने सूर्यनमस्कार व बैठक स्पर्धा 2019 body temple fitness centre kankavali, vengurla, devgad.

27/03/2019
26/01/2019
Body temple fitness center vengurla 2 Anniversary celebrations
20/11/2018

Body temple fitness center vengurla
2 Anniversary celebrations

Address

Body Temple Gym Vengurla
Vengurla
416516

Telephone

9892518111

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Body Temple Fitness Centre Vengurla posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share