24/07/2022
*क्रीडा क्षेत्रातून करियर घडविण्याची उत्तम संधी..*
_क्रीडा क्षेत्राची अखंडित सेवा चालू राहण्यासाठी आमच्या विनायक मार्शल आर्ट अँड फिटनेस झोन कडून मागील 20 वर्षांपासून वादळ वारा पाऊस यांची पर्वा न करता मुलांसाठी कराटे,बॉक्सिंग,योगा,स्विमिंग, स्केटिंग आणि आता तर धनुरविद्या याचे देखील प्रशिक्षण देणे सुरु ठेवले आहे.._
||आरोग्यम धनसंपदा ||
_ज्याचे आरोग्य उत्तम आहे तोच या महामारी सारख्या कठीण परिस्थितीना तोंड देऊ शकतो.._
_त्यामुळे तुमच्या मुलाच्या उत्तम आरोग्यसाठी आजच संपर्क करा.. आणि क्रीडा क्षेत्रात करियर ची योग्य संधी मिळवा.. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻_
तसेच
_ ,_Vasind.मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना वरील प्रशिक्षण वर्षभरासाठी *मोफत* देण्यात येणार आहे ._😊👊🏼
संपर्क क्र. 8369697131..