जयेश वॉरिअर्स / Jayesh Warriors

  • Home
  • India
  • Vasai
  • जयेश वॉरिअर्स / Jayesh Warriors

जयेश वॉरिअर्स / Jayesh Warriors A cricket team of real warriors which is memorable of late Jayesh Meher. We miss u Jayesh

Some memorable moments from Ramesh Smruti Tournament Lost in Semi final round No worries boys…U all played well 👏🏼All th...
10/04/2023

Some memorable moments from Ramesh Smruti Tournament
Lost in Semi final round
No worries boys…
U all played well 👏🏼
All the best for next match 👍🏼

19/03/2023

Debut match of Nirag Gharat

( Mumbai Cricket Association) मुंबई क्रिकेट असोशियन पुरस्कृत वसई कोल्ट्स आंतरशालेय १६ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत अंतिम ...
12/02/2023

( Mumbai Cricket Association) मुंबई क्रिकेट असोशियन पुरस्कृत वसई कोल्ट्स आंतरशालेय १६ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात #कु_अंचित_हरेश_घरत ( Anchit Gharat )ह्यांनी फलंदाजी करताना ५२ धावा करुन गोलंदाजी करताना १४ धावा देउन ५ बळी घेऊन #सामनावीर तसेच
संपूर्ण स्पर्धेत फलंदाजी करताना एकूण २७२ धावा व गोलंदाजी करताना १५ बळी घेऊन #मालिकावीर
पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐

( Mumbai Cricket Association ) मुंबई क्रिकेट असोशियाशन पुरुस्कृत वयोगट १६ वर्षाखालील आंतरशालेय वसई कोल्ट्स स्पर्धेत आज झ...
07/01/2023

( Mumbai Cricket Association ) मुंबई क्रिकेट असोशियाशन पुरुस्कृत वयोगट १६ वर्षाखालील आंतरशालेय वसई कोल्ट्स स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात #कु_अंचित_हरेश_घरत यांनी फलंदाजी करताना ावा तसेच गोलंदाजी करताना ी बाद करुन #सामनावीर होऊन आपल्या संघासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मनपुर्वक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐

मुंबई क्रिकेट असोशिएशन अंपायर (२०२२) लेखी परिक्षेत श्री. प्रशांत वसंत घरत हे ८९/१०० मार्क मिळवून पास झाल्याबद्दल हार्दिक...
19/12/2022

मुंबई क्रिकेट असोशिएशन अंपायर (२०२२) लेखी परिक्षेत श्री. प्रशांत वसंत घरत हे ८९/१०० मार्क मिळवून पास झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन तसेच पुढील वाटचालीसाठी साठी खूप खूप शुभेच्छा 💐

24/06/2022
1st match of 2022
21/04/2022

1st match of 2022

वज्रेश्वरी पिकनिक  २०२१
24/10/2021

वज्रेश्वरी पिकनिक २०२१

24/10/2021

Deewana deewana deewana

Warriors one day PicnicNatureFun
18/07/2021

Warriors one day Picnic
Nature
Fun

18/07/2021

Jayesh warriors picnic

Address

Vasai
401201

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जयेश वॉरिअर्स / Jayesh Warriors posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category