वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन

  • Home
  • India
  • Vasai
  • वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन

वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन

राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
07/11/2025

राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

अभिनंदन 💐💐💐💐
18/11/2024

अभिनंदन 💐💐💐💐

15 नोव्हेंबर, क्रांतिकारी धरती आबा बिरसा मुंडा जयंती साजरी आली. यावेळी असोसिएशन चे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व कार्यकार...
16/11/2024

15 नोव्हेंबर, क्रांतिकारी धरती आबा बिरसा मुंडा जयंती साजरी आली. यावेळी असोसिएशन चे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व कार्यकारी पदाधिकारी उपस्थित होते.

पहिली टुर्नामेंट 2024
14/11/2024

पहिली टुर्नामेंट 2024

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
15/08/2024

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

जागतिक आदिवासी दिवस निमित्ताने झाडे वाटप
11/08/2024

जागतिक आदिवासी दिवस निमित्ताने झाडे वाटप

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस निमित्ताने असोसिएशन कमेटी मार्फत वृक्षारोपण करण्यात आले
11/08/2024

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस निमित्ताने असोसिएशन कमेटी मार्फत वृक्षारोपण करण्यात आले

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस २०२४बिरसा मुंडा चौक कोल्ही-चिंचोटी येथे असोसिएशन मार्फत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. य...
11/08/2024

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस २०२४
बिरसा मुंडा चौक कोल्ही-चिंचोटी येथे असोसिएशन मार्फत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी असोसिएशन तर्फे #झाडे_लावा झाडे जगवा मोहीम अमलात आणली आहे. यावेळी असोसिएशन मधील १०० पेक्षा अधिक संघाच्या कर्णधार आणि उपकर्णधार यांना झाडे वाटप करण्यात आली.

जागतिक आदीवासी दिवस 2024वृक्षारोपण विशेष कार्यक्रम
08/08/2024

जागतिक आदीवासी दिवस 2024
वृक्षारोपण विशेष कार्यक्रम

17/11/2023

Address

Kaman
Vasai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share