Fitness First Club Vaijapur

Fitness First Club Vaijapur Should I post my workout from this morning on Reels? Let me know.

, एक मित्राने मला प्रश्न विचारला. ध्येय प्राप्तीच्या दिशेने जाताना स्वतःला सतत मोटिवेट कसं ठेवावं ?  सोप्पं आहे. उद्योजक...
26/12/2023

, एक मित्राने मला प्रश्न विचारला. ध्येय प्राप्तीच्या दिशेने जाताना स्वतःला सतत मोटिवेट कसं ठेवावं ? सोप्पं आहे. उद्योजकांच्या यशोगाथा वाचा आणि साथसंगत करणारा प्रामाणिक मित्र शोधा. असा मित्र जो तुमच्या सारखाच प्रेरित, ध्येयवेडा असेल. कारण निश्चित ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या मित्रांमध्ये नक्कीच अनेक गोष्टींचा मेळ साधलेला असतो. तुमच्या यशाची शक्यता अधिक व्यापक करण्यासाठी एक साथ देणारा मित्र उपयुक्त ठरेल. तुमच्यातील दोष, त्रुटी, उणिवा दूर करून, तुमच्यामध्ये नव्या सवयी रुजवण्यासाठी तुम्ही सतत योग्य मार्गावर असल्याचे तो परीक्षण करेल. वेळोवेळी तुमच्याशी चर्चा करेल, सुचना आणि अभिप्राय देईल. तुम्हाला असा मित्र कुठे भेटेल ? सोप्पं आहे. तुम्ही कुणाचे तरी मित्र बना, तोच तुमचाही मित्र होईल. जे तुम्ही जगाला द्याल तेच अनेक पटींनी तुमच्याकडे येईल.

दहा दिवसाचे वेटलॉस चॅलेंज आम्ही सुरू करीत आहोत. स्वतःसाठी फक्त दहा दिवस देऊन बघा आणि अमेझिंग असा बदल घडवा. रजिस्ट्रेशन स...
10/12/2023

दहा दिवसाचे वेटलॉस चॅलेंज आम्ही सुरू करीत आहोत. स्वतःसाठी फक्त दहा दिवस देऊन बघा आणि अमेझिंग असा बदल घडवा. रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे एक कॉल किंवा मेसेज करून आपली सीट बुक करा.

हमारा एक ही सपना निरोगी रहे,देश अपना !!! फिट भारत मिशन-2023 ✅ वैजापूर शहर व तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने, योगिराज सद...
21/08/2023

हमारा एक ही सपना निरोगी रहे,देश अपना !!!
फिट भारत मिशन-2023

✅ वैजापूर शहर व तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने, योगिराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज १७६ वा अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत..

✅ फिट राहण्यासाठी आमच्या दररोजच्या मोफत ऑनलाईन आणि ऑफलाईन WORKOUT & आहार मार्गदर्शनला नक्की जॉईन करा..

पत्ता: फिटनेस फर्स्ट
लाडगाव रोड, देवगिरी हॉस्पिटलसमोर वैजापूर
Call- 090497 12328

13/08/2023

हमारा एक ही सपना निरोगी रहे,देश अपना !!!
फिट भारत मिशन-2023

✅ स्वातंत्र्यदिनाच्या वैजापूरकरांना खूप खूप शुभेच्छा

✅ फिट राहण्यासाठी आमच्या दररोजच्या मोफत ऑनलाईन आणि ऑफलाईन WORKOUT & आहार मार्गदर्शनला नक्की जॉईन करा..

पत्ता: फिटनेस फर्स्ट
लाडगाव रोड, देवगिरी हॉस्पिटलसमोर वैजापूर
Call- 090497 12328

कुणीतरी म्हटलं की, माकडांसमोर केळी आणि पैसा ठेवलात तर माकडे केळी निवडतील कारण पैशाने खूप केळी विकत घेता येतात हे माकडांन...
06/02/2023

कुणीतरी म्हटलं की, माकडांसमोर केळी आणि पैसा ठेवलात तर माकडे केळी निवडतील कारण पैशाने खूप केळी विकत घेता येतात हे माकडांना माहीत नसतं.

प्रत्यक्षात, जर तुम्ही लोकांसमोर पैसा आणि आरोग्य ठेवले तर ते पैसे निवडतात कारण बहुतेक लोकांना हे माहित नसते की निरोगी व्यक्ती त्यांच्या जीवनात अधिक पैसा आणि आनंद आणू शकते.

मंजिलों की तलाश सभी को है मुश्किलों के रास्तों से कोई नहीं गुजरना चाहता..! 🍁Sunday Reading mood
05/02/2023

मंजिलों की तलाश सभी को है मुश्किलों के रास्तों से कोई नहीं गुजरना चाहता..! 🍁Sunday Reading mood

संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता आहे ती म्हणजे उशिरा जाग येणाऱ्यांना या दोन्ही मिळत नाही.Good morning get read...
03/02/2023

संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता आहे ती म्हणजे उशिरा जाग येणाऱ्यांना या दोन्ही मिळत नाही.

Good morning get ready for workout

I AM LOOKING FOR SERIOUS PEOPLE WHO LOSE WEIGHT AT HOMEWANTS TOतुम्हाला घरातूनच वजन कमी करण्याची इच्छा असेल तर आमची ऑनला...
17/01/2023

I AM LOOKING FOR SERIOUS PEOPLE WHO LOSE WEIGHT AT HOME

WANTS TO

तुम्हाला घरातूनच वजन कमी करण्याची इच्छा असेल तर आमची ऑनलाईन काम्मुनिटी तुमच्यासाठी आहे फ्री ट्रायल साठी कॉल करा

06/01/2023

हमारा एक ही सपना निरोगी रहे देश अपना!!!
फिट इंडिया मिशन-2023

माझा या वर्षाच्या सरवातीचा हेल्दी ब्रेकफास्ट.एक गोष्ट जी मी न चुकता सातत्याने करीत राहतों. ती म्हणजे माझा हेल्दी ब्रेकफा...
03/01/2023

माझा या वर्षाच्या सरवातीचा हेल्दी ब्रेकफास्ट.
एक गोष्ट जी मी न चुकता सातत्याने करीत राहतों. ती म्हणजे माझा हेल्दी ब्रेकफास्ट माझा हेल्दी न्यूट्रिशन युक्त शेक. आरोग्य हे संपत्ती आहे. आणि मी निश्चितपणे रोजच हे सुधारण्यासाठी पाऊल उचलत आहे, त्यातील एक म्हणजे माझा दिवस मी उत्कृष्ट अश्या नाश्त्यासह सुरू करीत आहे.
हो, हा सामान्य फळांचा मिल्कशेक नसून माझा नाश्ता हा 18 आवश्यक अश्या जीवनसत्त्वे आणि खनिजे त्याचबरोबर चांगल्या प्रमाणात हेल्दी कार्ब्स, प्रथिने आणि फायबरने भरलेले आहे. हा फक्त माझे पोट भरत नाही तर आम्हाला वेट मॅनेजमेंटसाठी देखील उपयुक्त ठरतो .आणि आपल्याला दिवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी आवश्यक असलेल्या उर्जेचा स्रोत आहे
याव्यतिरिक्त, मी निरोगी राहून अधिक चांगल्या प्रकारे हेल्थ मिळविण्याबद्दल खूप कृतज्ञ आहे. आणि मी आता 2023 साठी तयार

Address

Ladgaon Rod Vaijapur
Vaijapur
423701

Telephone

+919049712328

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Fitness First Club Vaijapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Fitness First Club Vaijapur:

Share