Jayant sports academy islampur

Jayant sports academy islampur Jayant Sports Academy is a sports academy. which is from Islampur (Sangli Maharashtra). our academy

दीपावली पाडव्यानिमित्त जयंत स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला यावेळी  प्राध्यापक प्रवीण गावडे यांनी सर्व...
02/11/2024

दीपावली पाडव्यानिमित्त जयंत स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला यावेळी प्राध्यापक प्रवीण गावडे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या व म्हणाले आपल्या विचारशक्तीचा प्रभाव मोठा असतो. संकटे आणि आव्हाने हेच आपल्या वाढीसाठी आवश्यक असतात. सातत्याने प्रयत्न करत राहा, प्रामाणिकपणा ठेवा, आणि यशाची प्राप्ती नक्कीच होईल. हेच जीवनाचे सत्य आहे!

11/09/2024
09/09/2024

*जयंत हँण्डबॉल अकॅडमीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा* .
हँण्डबॉलचा उत्कृष्ट खेळाडू
*आनुप दत्तात्रय वीरकर* याची रायगड महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबलपदी नीवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन👍🏼

सांगली जिल्हा हँण्डबॉल असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हा संघटनेच्या अध्यक्षा मा. जयश्रीताई वहिनी मदनभाऊ पाटील, सं...
01/09/2024

सांगली जिल्हा हँण्डबॉल असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा जिल्हा संघटनेच्या अध्यक्षा मा. जयश्रीताई वहिनी मदनभाऊ पाटील, संघटनेचे पदाधिकारी प्रा. प्रदीप कुमार चव्हाण, प्रा. पाचोरे सर,जिल्हा संघटनेचे सचिव प्रा. जहांगीर तांबोळी, जिल्हा संघटनेचे सहसचिव प्रा. प्रवीण गावडे नव कृष्ण व्हॅलीचे क्रीडामारदर्शक प्रा. जोशी सर, NIS Coach सनी कदम, जयंत स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक निशिकांत पवार, राष्ट्रीय खेळाडू गणेश पवार, प्रकाश राठोड सर व सदस्य उपस्थित होते.

23/08/2024

आज जयंत हँडबॉल स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये सत्यनारायणाची पूजा उत्साहात पार पडली. मंडळाचे खेळाडू व इस्लामपूर शहरातील सुप्रसिद्ध फोटोग्राफर गणेश जावीर यांच्या हस्ते ही पूजा पार पडली.

12/08/2024

*जयंत हँडबॉल स्पोर्ट्स अकॅडमीचे सर्वोत्तम राष्ट्रीय खेळाडू, शिवाजी विद्यापीठाला अश्वमेध स्पर्धेमध्ये पदक मिळवून देणारा, सेंटर बँक पोझिशन वरती महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये त्यांची गणना होते. मैदानामध्ये जिगरबाज खेळ करत सर्वांची मने जिंकणारा मिनी, सब जुनियर,ज्युनिअर,पुरुष गटामध्ये विजेतेपद मिळवून देण्यासाठी मोलाचे योगदान दिले. गतवर्षी बारा वर्षे खाली मुले सांगली जिल्ह्याने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला त्या संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले.जयंत स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये नवीन खेळाडू घडवण्यामध्ये नेहमी पुढे असणारे. नव कृष्णा व्हॅली सांगली येथे फिजिकल एज्युकेशन टीचर म्हणून काम करत आहेत. पहिल्या दिवसापासून मैदानाशी चिकाटी, जिद्द, मेहनत, प्रामाणिक असणारे राहुल माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा💐*

अप्रतिम खेळाडू जिला नशिबाने कायम संघर्ष करायला लावला आणि तिने तो केला पण तरी नशीब कायम नवनवीन डाव करत गेल पण प्रत्येक वे...
09/08/2024

अप्रतिम खेळाडू जिला नशिबाने कायम संघर्ष करायला लावला आणि तिने तो केला पण तरी नशीब कायम नवनवीन डाव करत गेल पण प्रत्येक वेळी तुझ्या जिद्दीमुळे त्याला हार मानवी लागली तुझ्या या क्रीडा क्षेत्रातील योगदानाला सलाम ...

06/08/2024

Address

Islampur
Urun-Islampur

Telephone

8600110939

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jayant sports academy islampur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category