18/10/2018
श्री कनकेश्वरी नवरात्र उत्सव मंडळ नवघरपाडा यांचे वतीने रमाबाई अंबेडकर वस्तिगृह विन्धने येथे शैक्षणिक आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तुंचे वाटप दासऱ्याचे निमित्ताने करण्यात आले यावेळी उरण पंचायत समिति सभापति नरेश घरत साहेब आणि माजी सभापति महादेव बंडा ग्राम पंचायत नवघर उपसरपंच सुमति बंडा ग्राम पंचायत सदस्य जगदीश पाटिल सुरेश बंडा माजी अध्यक्ष विनोद बंडा जेष्ठ कार्यकर्ते मुकुंद बंडा हेमंत बंडा आदि उपस्तिथ होते.