Pratik Darne

Pratik Darne Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pratik Darne, Professional Sports Team, Uran.

17/05/2026
24/02/2026

Life isn’t about finding yourself. Life is about creating yourself.

Urgent blood requirement Patient Name: Shehniwaz AnsariRequired By: Today evening (urgent)Surgery Scheduled: Tomorrow at...
17/02/2026

Urgent blood requirement
Patient Name: Shehniwaz Ansari
Required By: Today evening (urgent)
Surgery Scheduled: Tomorrow at 7:30 AM
Hospital: Apollo Hospitals
📍 Location: Belapur, Navi Mumbai
📍 Floor: First Floor
📍 ICU: 4022
Contact- 8104358713 Heena Ansari (Daughter)

Good things come to those who wait.          bodybuilding fitnessmotivation sport yoga healthyfood goals healthylifestyl...
05/01/2026

Good things come to those who wait.

bodybuilding fitnessmotivation sport yoga healthyfood goals healthylifestyle running fitspo weightloss gymlife strong muscle crossfit instafit nutrition

कुलाबा राज्य गौरव पुरस्कार 2026
04/01/2026

कुलाबा राज्य गौरव पुरस्कार 2026

*परप्रांतीय जाणाऱ्यांची जळफळाट वाढली असेलच* 😝💪
27/12/2025

*परप्रांतीय जाणाऱ्यांची जळफळाट वाढली असेलच* 😝💪

*द्रोणगिरी श्री 2016 ते द्रोणगिरी भूषण 2025*धन्यवाद श्री.महादेव घरात साहेब,       2002  साली पहिल्यांदा द्रोणगिरी श्री प...
22/12/2025

*द्रोणगिरी श्री 2016 ते द्रोणगिरी भूषण 2025*
धन्यवाद श्री.महादेव घरात साहेब,
2002 साली पहिल्यांदा द्रोणगिरी श्री पहिली सायकल वर जाऊन रात्री उशीरा घरी आलो . पण मनात एकच प्रश्न हे कसे एवढे भारी दिसतात लाला रांग लाऊन .मी पहिला पहिला द्रोणागीर शिवदास कोळी बापरे काय भारी एक दम सलमान खान. त्या नंतर प्रत्येक वर्षी बघायला जायचो आता ही प्रत्येकाचे नाव तोंड पाठ आहे . ही झाली सुरवात बॉडी बनवायची घरी अनघाला ऑईल लाऊन सूर्य नमस्कार. 😁 डी वर मास काय आला नाही. 2008 साली उरण ची सगळ्यात अत्याधुनिक जिम पॉवर हाऊस जिम ची ओपनिंग झाली आणि एक प्रवास सुरू झाला. 46 किलो चा मी एक पाण्याची बॉटल एक जुना टॉवेल. आता काय थोडा थोडा करत 2009 साली माझी पहिली स्पर्धा पॉवरहाऊस श्री टॉप 10 त्यात मी 48 किलो कदाचित मागून 1 नक्की आलो असेल .
2010 साली ठीक ठाक आणि मग 2011 साली द्रोणगिरी श्री गटात 3 सरा .
शेवटी 2016 डिसेंबर 18 1 वर्षाच्या वेड्या सारख्या मेहनतीने द्रोणगिरी श्री 2016 चा किताब पटकावला आणि आज 2025 मी मस्टर आशिया स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत ब्राँझ पदक पटकावून पुन्हा द्रोणगिरी च्या मंचावर द्रोणगिरी भूषण सन्मान प्राप्त करीत आहे. एक प्रवास एक आवड एक ध्यास म्हणजे द्रोणगिरी चे हे मंच ,माझ्या सारख्या अनेक खेळाडूंचे तसेच कलाकारांचे आयुष्य या मंचाने बदलून टाकले आहे. आणि ही सेवा ज्या वक्तीने गेले 25 वर्ष आपल्या महाराष्ट्र आणि रायगड ला आयोजन करून दिला अशी वक्ती म्हणजे श्री .महादेव शेठ घरत.
आयुष्यात पुढे काय करेन माहित नाही पण आज पर्यंतची ओळख या मंचाने दिली धन्यवाद.

Quiet confidence
15/12/2025

Quiet confidence

28/11/2025
Making goodbyes great again, one last time.🥹Thank you all for the Love and support ❤️🫶
23/11/2025

Making goodbyes great again, one last time.🥹
Thank you all for the Love and support ❤️🫶

Address

Uran
400702

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pratik Darne posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share