युवा संकल्प फाउंडेशन.

युवा संकल्प फाउंडेशन. This Is Our Organization Page... in which we do Social,Educational,Cultural and Sports. And Helps poor Childrens and Support them.

ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्याकुटुंबासाठी उज्वल जावो.या दिवाळीत देव तुम्हालाप्रत्येक गोष्टीत यश देवो.💫दिवाळीच्या शुभेच्छ...
20/10/2025

ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या
कुटुंबासाठी उज्वल जावो.
या दिवाळीत देव तुम्हाला
प्रत्येक गोष्टीत यश देवो.
💫दिवाळीच्या शुभेच्छा!💫

भावांचं हसू, कुटुंबाचा अभिमान, हीच स्त्रीयांची ओळख.स्वत:च्या हाताने जीवनाची कला साकारून महिलांनी सभ्यता आणि संस्कृतीचे र...
08/03/2025

भावांचं हसू, कुटुंबाचा अभिमान, हीच स्त्रीयांची ओळख.
स्वत:च्या हाताने जीवनाची कला साकारून महिलांनी सभ्यता आणि संस्कृतीचे रूप वाढवले ​​आहे, स्त्रीचे अस्तित्व हाच सुंदर जीवनाचा आधार आहे...
युवा संकल्प फाऊंडेशन
महिला दिनाच्या शुभेच्छा.

जल्लोष नववर्षाचा…मराठी अस्मितेचा…हिंदू संस्कृतीचा…सण उत्साहाचा…मराठी मनाचा…तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना,गुढीपाडवा व म...
08/04/2024

जल्लोष नववर्षाचा…
मराठी अस्मितेचा…
हिंदू संस्कृतीचा…
सण उत्साहाचा…
मराठी मनाचा…
तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना,
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या,
हार्दिक शुभेच्छा !

पुरग्रस्तांच्या मदतीचे आवाहन  आपल्याकडून मदतीची अपेक्षा करतो
12/08/2019

पुरग्रस्तांच्या मदतीचे आवाहन आपल्याकडून मदतीची अपेक्षा करतो

16/11/2018

The roots of education are bitter,but the fruit is sweet.
-Aristotle

LET THEM SMILELET THEIR DREAMS COME TRUE
13/06/2018

LET THEM SMILE
LET THEIR DREAMS COME TRUE

Maharashtra Dini ani kamgar dini mazya sarv bandhu ani bhagininaMaharashtra Dinachya Hardik ShubhechyaJAI JAI MAHARASHTR...
30/04/2018

Maharashtra Dini ani kamgar dini
mazya sarv bandhu ani bhagininaMaharashtra Dinachya Hardik ShubhechyaJAI JAI MAHARASHTRA MAZA, GARZA MAHARASHTRA MAZA

मित्रांनो नमस्कारयुवा संकल्प फाऊंडेशन तर्फे   उल्हासनगर येथील उल्हास विद्यालय शाळेतील इ 5 वी ते 10 वी तील गरजू विद्यार्थ...
23/07/2017

मित्रांनो नमस्कार
युवा संकल्प फाऊंडेशन तर्फे उल्हासनगर येथील उल्हास विद्यालय शाळेतील इ 5 वी ते 10 वी तील गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमात अनेक जणांची आम्हाला मदत लाभली त्यामुळेच आम्ही हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडू शकलो तसेच यापुढील दिवसात परिसरातील इतर शाळांमध्ये असेच कार्यक्रम राबवण्याची आमची इच्छा आहे
समाजातील गरजू लोकांपर्यंत पोहचून त्यांच्या विवीध गरजा पुरवणे हा ध्यास घेवून आम्ही सामाजिक सांस्कृतिक कला क्रिडा व शैक्षणीक या क्षेत्रांत गेल्या 5 ते 6 वर्षांपासून कार्य करीत आहोत
युवा संकल्प परिवाराचे सदस्य आपल्या परीने जी काही मदत देतात तसेच समाजातील अनेक लोक समाजोपयोगी कार्य करू इच्छितात अशा लोकांची मदत गरजूंपर्यंत पोहोचवी यासाठी आम्ही फक्त माध्यम म्हणून कार्य करीत आहोतच किंबहुना भविष्यात यापेक्षा मोठ्या प्रमाणात कार्य करण्याची आमची तयारी आहे
युवा संकल्प फाऊंडेशन सर्व देणगीदार व संस्थेच्या सर्व सदस्यांचे आभारी आहे

युवा संकल्प फाऊंडेशन तर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त  उल्हासनगरातील सिंध नँशनल हायस्कूल येथील इ 1ली ते 10 वी तील गरजू विद्यार्...
10/07/2017

युवा संकल्प फाऊंडेशन तर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त उल्हासनगरातील सिंध नँशनल हायस्कूल येथील इ 1ली ते 10 वी तील गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमात अनेक जणांची आम्हाला मदत लाभली त्यामुळेच आम्ही हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडू शकलो तसेच यापुढील दिवसात परिसरातील इतर शाळांमध्ये असेच कार्यक्रम राबवण्याची आमची इच्छा आहे
समाजातील गरजू लोकांपर्यंत पोहचून त्यांच्या विवीध गरजा पुरवणे हा ध्यास घेवून आम्ही सामाजिक सांस्कृतिक कला क्रिडा व शैक्षणीक या क्षेत्रांत गेल्या 5 ते 6 वर्षांपासून कार्य करीत आहोत
युवा संकल्प परिवाराचे सदस्य आपल्या परीने जी काही मदत देतात तसेच समाजातील अनेक लोक समाजोपयोगी कार्य करू इच्छितात अशा लोकांची मदत गरजूंपर्यंत पोहोचवी यासाठी आम्ही फक्त माध्यम म्हणून कार्य करीत आहोतच किंबहुना भविष्यात यापेक्षा मोठ्या प्रमाणात कार्य करण्याची आमची तयारी आहे
युवा संकल्प फाऊंडेशन सर्व देणगीदार व संस्थेच्या सर्व सदस्यांचे आभारी आहे

09/06/2017

Being human and Respect humanity.......

Address

Ulhasnagar
421004

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when युवा संकल्प फाउंडेशन. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to युवा संकल्प फाउंडेशन.:

Shortcuts

Share