26/09/2024
बांधकाम कामगारांना आपुलकीचा आधार.. कामगार कल्याणासाठी महायुती सरकार!
महाराष्ट्र शासनानाच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी शैक्षणिक सहायता योजना, आरोग्य, सामाजिक सुरक्षा व अर्थसहाय्य अशा एकूण ३२ कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे.
यासाठी १८ ते ६० वयोगटातील कामगाराला खाजगी व्यावसायिकाचे प्रमाणपत्र अथवा शासकीय प्राधिकरणाने दिलेले प्रमाणपत्र अथवा कामगार पुस्तिका असणे आवश्यक असणार आहे..
कामगाराच्या आरोग्य सुरक्षेसाठी विमा योजना, गंभीर आजाराच्या उपचारासाठी निधी, पहिल्या २ पाल्यांना शैक्षणिक, आरोग्य विषयक सहाय्यता आणि एका मुलीच्या विवाहाकरिता ५१,००० रुपयांचे अर्थसहाय्य व अशा विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे. अधिकाधिक पात्र कामगारांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती..
-अर्ज कोठे करावा :
https://mahabocw.in/mr
या अधिकृत संकेतस्थळावर आपण अर्ज करू शकता..
#महाराष्ट्र #बांधकाम_कामगार_महामंडळ #कल्याणकारी_योजना