10/09/2026
आदिशक्ती आत्मोदय पीठ यांचा समाजोपयोगी शैक्षणिक उपक्रम! 🌼
सुविद्या शाळा, गोराई, बोरीवली (पश्चिम) येथे तब्बल १०० विद्यार्थ्यांच्या सहभागाने एक विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. या सत्रात 'आऊ' यांनी विद्यार्थ्यांना एकाग्रता, स्मरणशक्ती वाढवणे आणि अभ्यासाचे प्रभावी नियोजन याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. 📖✨
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शैक्षणिक यशासाठी आदिशक्ती आत्मोदय पीठाचा हा एक छोटासा प्रयत्न!