02/01/2024
सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, चंद्रकांत पंडित, अजित आगरकर, प्रवीण आमरे, रामनाथ पारकर, बलविंदर सिंग संधू, लालचंद राजपूत, समीर दिघे, संजय बांगर, रमेश पोवार यासारख्या खेळाडूंना घडवण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या क्रिकेटमधील द्रोणाचार्य' #स्व_रमाकांत_आचरेकर यांच्या #स्मृतिदिनी #विनम्र_अभिवादन !🙏🏻🙏🏻🙏🏻