04/05/2026
या वर्षी Mumbai Indians थोडी अडखळली, पण ही टीम आहे फाइटर्सची! 💙
छोट्या चॅम्प्सनी दाखवलेला हा ॲक्ट एकच सांगतो — हार ही शेवट नसते, ती पुढच्या मोठ्या कमबॅकची सुरुवात असते! 🔥
पुढच्या सिझनमध्ये Indian Premier League मध्ये MI परत येणार, आणखी जोरात आणि थेट ट्रॉफीसाठी! 🏆