Shri Ambika Yoga Kutir

Shri Ambika Yoga Kutir At Shri Ambika Yoga Kutir we believe all lives have equal value. Join our community at www.ambikayogkutir.org Kutir was established in the year 1965 by Rev.

Hathayogi Shri Nikam Guruji at his residence in Girgaum, Mumbai with few followers

In the year 1976 Rev Guruji shifted to Shreerang Society, Thane and commenced the Yog activity at his Thane residence. Slowly the number of yog aspirants started increasing therefore it became inevitable to shift kutir's activities in its own premises. In the year 1982 Shri Ambika Yoga Kutir was duly registered a

s a Public Charitable Trust

In the year 1985 Kutir purchased its own premises and shifted yog activities at CD-51/C1 Shreerang Society, Thane

In June 1991 due to heavy downpour the entire shreerang society was submerged under flood water and Kutir had to shift its activities elsewhere. The bunglows were demolished and constructed on stilt.

Shri Ambika Yoga Kutir conducted Yoga Sessions at Naval dock through Girgaon Branch of Zone 4. The Team of four being Sa...
14/06/2026

Shri Ambika Yoga Kutir conducted Yoga Sessions at Naval dock through Girgaon Branch of Zone 4.

The Team of four being Sanchalika Smita Gadre Tai, Sr teacher Medha Deodhar Tai, Tutor Adv Jitendra Kshirsagar and Yoga Instructor Shri Praful Vaidya Sir conducted the Yoga Practice sessions for the staff of Naval Dockyard, Western Naval Command Headquarters at Colaba, Mumbai.

21 जून आंतरराष्र्टीय योग दिन !योगाभ्यास सिखे हरदिन
10/06/2026

21 जून आंतरराष्र्टीय योग दिन !
योगाभ्यास सिखे हरदिन

कैवल्यधाम योगोत्सव २०२६ – SAYK सहभाग वृत्तांतदि. २९ व ३० मे २०२६ रोजी कैवल्यधाम, लोणावळा येथे आयोजित योगोत्सव २०२६ मध्ये...
01/06/2026

कैवल्यधाम योगोत्सव २०२६ – SAYK सहभाग वृत्तांत

दि. २९ व ३० मे २०२६ रोजी कैवल्यधाम, लोणावळा येथे आयोजित योगोत्सव २०२६ मध्ये श्री अंबिका योग कुटीर,ठाणे (SAYK) ने उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला.

योगोत्सवामध्ये SAYK तर्फे दैनंदिन योगाभ्यास कार्यक्रमाचे (Daily Yoga Practice Program) एक विशेष सत्र आयोजित करण्यात आले. या सत्रामध्ये विविध राज्यांतील सुमारे ३० सहभागी सहभागी झाले. कार्यक्रमानंतर सहभागींच्या अभिप्राय फॉर्ममधून त्यांनी कार्यक्रमाबद्दल अत्यंत समाधान व आनंद व्यक्त केला.

या सत्रात श्री सिद्धार्थ कोरी आणि सौ. सरिता शेट्टी यांनी योगाभ्यासाचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक (Demo) सादर केले, तर सौ. छाया मॅडम यांनी अत्यंत प्रभावीपणे सूचना व मार्गदर्शन करून संपूर्ण सत्र यशस्वीरीत्या पार पाडले. सहभागींकडून त्यांच्या सादरीकरणाचे विशेष कौतुक करण्यात आले.

या योगोत्सवात SAYK ला १० x १० फूट जागेचा स्टॉल उपलब्ध करून देण्यात आला होता. या स्टॉलमध्ये संस्थेची विविध प्रकाशने, योग प्रमाणन मंडळ (YCB) संदर्भातील माहिती, तसेच हठयोगी निकम गुरुजींची विविध योगासनांतील छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली. स्टॉलला उपस्थित योगप्रेमी, शिक्षक व साधकांनी मोठ्या प्रमाणात भेट दिली व संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली.

स्टॉलच्या यशस्वी उभारणी व व्यवस्थापनामध्ये श्री नागेश सावंत, श्री सुधीर सावंत आणि श्री मिलिंद नारखेडे यांचे विशेष योगदान लाभले. त्यांच्या नियोजनबद्ध, समर्पित आणि अथक प्रयत्नांमुळे SAYK चा स्टॉल आकर्षक व प्रभावी ठरला.

या योगोत्सवामुळे SAYK च्या कार्याचा व्यापक परिचय विविध राज्यांतील योगसाधक, शिक्षक व संस्थांपर्यंत पोहोचला.

*श्री आनंद भारती समाज संस्था व श्री अंबिका योग कुटीर च्या संयुक्त विद्यमाने  भरविलेल्या  योग आणि बालसंस्कार शिबिराची आज ...
17/05/2026

*श्री आनंद भारती समाज संस्था व श्री अंबिका योग कुटीर च्या संयुक्त विद्यमाने भरविलेल्या योग आणि बालसंस्कार शिबिराची आज सकाळी दि.१७ मे रोजी सांगता झाली.*
*श्री. प्रवीण धुरी सर, श्री. विनोद पाटील आणि संचालक श्री. रमेश कोळी या शिक्षकांनी शिबिर काळात मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. शिबिर यशस्वी करण्यात श्री. धुरी सरांचा सिंहाचा सहभाग होता. शरीर आणि मन बलवान करण्यासाठी त्यांनी मुलांना विविध योगासने आणि सुक्ष्म व्यायाम प्रकाराचे धडे दिले.*
*शिबिरार्थी सर्व लहान मुलांनी आणि आयोजकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन शिबिर यशस्वी केले.*
या कार्यक्रमाची काही छायाचित्रे....

श्री अंबिका योग कुटीर,ठाणे मुख्य शाखेत ४ मे ते १६ मे खास मुलांसाठी व मुलांबरोबर येणार्‍या पालकांसाठी योगवर्ग घेण्यात आले...
16/05/2026

श्री अंबिका योग कुटीर,ठाणे मुख्य शाखेत ४ मे ते १६ मे खास मुलांसाठी व मुलांबरोबर येणार्‍या पालकांसाठी योगवर्ग घेण्यात आले.
सर्वांनी उत्साहात दहा दिवसीय शिबिर पूर्ण केले.
अनुभवी व तज्ञ योग शिक्षकांनी तयार केलेला उपक्रम मुलांची एकाग्रता वाढविणारा,शारीरिक व मानसिक शक्ती देणारा होता.

Most awaited Online Yoga Class on friday &  saturday  by Shri Ambika Yoga Kutir .To join scan QR code Join my WhatsApp g...
14/05/2026

Most awaited Online Yoga Class on friday & saturday by Shri Ambika Yoga Kutir .To join scan QR code
Join my WhatsApp group. https://chat.whatsapp.com/HnemA6y3vHvK6fvtu85yU9
after joing whatsapp group you will get added in group and get meeting link .
Class will start from 15/5/2026

श्री समर्थ सेवा मंडळ,सज्जनगड येथे श्री अंबिका योग कुटीर सातत्याने १४ वर्ष वयोगट ९ ते १४ वर्षाच्या मुलांसाठी योगवर्ग घेत ...
14/05/2026

श्री समर्थ सेवा मंडळ,सज्जनगड येथे श्री अंबिका योग कुटीर सातत्याने १४ वर्ष वयोगट ९ ते १४ वर्षाच्या मुलांसाठी योगवर्ग घेत आहे.सुरूवातीला फक्त आजूबाजूच्या शाळेतील मुले येत होती.
परंतु २-३ वर्ष निवासी योगवर्ग संकल्पना राबविण्यात आली आणि येणार्‍या मुलांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली.शिवाय महाराष्र्टाच्या विविध शहरांतील मुलांबरोबर चेन्नई,बँगलोर येथूनही मुलांचा ओघ वाढला.यावर्षी २ मे ते ८ मे निवासी योगवर्ग घेतले गेले.कुटीरच्या अनुभवी शिक्षिका श्रीमती सीमा शुक्ल यांनी पुढाकार घेतला.

श्री अंबिका योग कुटीर ठाणे मुख्य शाखा येथे मुलांचे शिबीर ४ ते १६ मे रोज दीड तास सुरू आहे.मुलांची एकाग्रता वाढविणे ,त्यां...
12/05/2026

श्री अंबिका योग कुटीर ठाणे मुख्य शाखा येथे मुलांचे शिबीर ४ ते १६ मे रोज दीड तास सुरू आहे.मुलांची एकाग्रता वाढविणे ,त्यांना नियमांचे पालन करणे शिकवणे,शारीरिक व्यायाम आणि त्यांना घेऊन येणार्‍या पालकांना सुध्दा योगाभ्यास असा अनोखा उपक्रम राबविला जात आहे.

12/05/2026

मुलांचे शिबीर श्री अंबिका योग कुटीर,ठाणे मुख्य शाखा येथे ४ ते १६ मे सकाळी दीड तास सुरू आहे.

श्री अंबिका योग कुटीर च्या नेरूळ येथील डी.वाय.पाटील शाखेचे ९० योगवर्ग पूर्ण झाले.समारोपाच्या कार्यक्रमात दीप प्रज्वलनाने...
12/05/2026

श्री अंबिका योग कुटीर च्या नेरूळ येथील डी.वाय.पाटील शाखेचे ९० योगवर्ग पूर्ण झाले.
समारोपाच्या कार्यक्रमात दीप प्रज्वलनाने सुरूवात करण्यात आली.भजनाने सर्वांचे मन प्रसन्न व शांत झाले.शुध्दिक्रिया व कठीण आसने यांचे प्रात्यक्षिक झाले.प्राणायाम परिक्षा पास श्रीमती कल्पना शिरसागर,
८९ वर्षे पूर्ण निमित्त श्रीमती वसंथा शंकरन व श्री घनश्याम कटियार ,गौशाला पनवेल यांचे सत्कार करण्यात आले.
अनुभव कथन कार्यक्रम सर्वांना भावला.

Address

B. K. Mill Compound, . L. B. S. Road, Meenatai Thackrey Chowk(Castle Mill Naka), Near Hotel Ginger
Thane West
400601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Ambika Yoga Kutir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shri Ambika Yoga Kutir:

Share

Category