Nageshwar awas

Nageshwar awas Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nageshwar awas, Sports Team, Thal.

आवास यात्रा 2022
06/11/2022

आवास यात्रा 2022

14/01/2019
थळ येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेत नागेश्वर आवास संघाने प्रथम क्रमांक पटकावला. अलिबाग रेवस पंचक्रोशी कबड्डी स्पर्धेतील आता...
12/01/2019

थळ येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेत नागेश्वर आवास संघाने प्रथम क्रमांक पटकावला. अलिबाग रेवस पंचक्रोशी कबड्डी स्पर्धेतील आता पर्यंत दोन ठिकाणी कबड्डी स्पर्धा झाल्या आहेत. आणि दोन्ही ठिकाणी आवास संघाने प्रथम क्रमांक मिळविला आहे. या बद्दल नागेश्वर आवास संघाचे हार्दिक अभिनंदन...

नागेश्वर आवास संघाकडून सर्वाना स्वात्रंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
15/08/2018

नागेश्वर आवास संघाकडून सर्वाना स्वात्रंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

नागेश्वर आवास संघाची सलग तिसरी फायनल
31/03/2018

नागेश्वर आवास संघाची सलग तिसरी फायनल

०९/०३/२०१८ रोजी मूषेत येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेत नागेश्वर आवास हा संघ अंतिम विजेता ठरला... तसेच नागेश्वर आवस ब या संघ...
10/03/2018

०९/०३/२०१८ रोजी मूषेत येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेत नागेश्वर आवास हा संघ अंतिम विजेता ठरला... तसेच नागेश्वर आवस ब या संघाने तृतीय क्रमांक पटकावला... स्पर्धेतचा सर्वत्कृष्ट खेळाडू नागेश्वर आवास चा अमर घरत हा ठरला...

पाच जात समाज आवास ने सलग तिसऱ्या वर्षी आज शिवजयती मोठ्या उत्साहात साजरी केली... || जय शिवाजी जय भवानी ||
04/03/2018

पाच जात समाज आवास ने सलग तिसऱ्या वर्षी आज शिवजयती मोठ्या उत्साहात साजरी केली...
|| जय शिवाजी जय भवानी ||

सर्वांना शिवजयंतीच्या नागेश्वर आवास संघातर्फे हार्दिक शुभेच्छा....!
04/03/2018

सर्वांना शिवजयंतीच्या नागेश्वर आवास संघातर्फे हार्दिक शुभेच्छा....!

सालाबाद प्रमाणे नागेश्वर मित्र मंडळ आवास या संघाने HPL ( होळी प्रीमियर लीग ) चे आयोजन केले होते.  या स्परधेतील वैशिष्ठ म...
01/03/2018

सालाबाद प्रमाणे नागेश्वर मित्र मंडळ आवास या संघाने HPL ( होळी प्रीमियर लीग ) चे आयोजन केले होते. या स्परधेतील वैशिष्ठ म्हणजे नागेश्वर मित्र मंडळ आवास या एका टीम च्या ८ टीम विभागल्या जातात.
आज झालेल्या स्पर्धत कवळे आळी या संघाने अतीम विजेतपद जिंकले. फायनल मॅच मध्ये कवळे आळी आणि आग का गोळा या दोन संघान मध्ये चुरशीची लढत पहायला मिळाली. फायनल मध्ये प्रवेश करण्या आधी कवळे आळी या संघाने शांता देवी आणि ताडवडी या दोन संघानवर विजय मिळवला होता तर आग का गोळा या संघाने खारबा आळी आणि बदाम गल्ली या दोन संघांवर विजय मिळवला होता. स्पर्धेचे विजेतेपद कवळे आळी या संघाने मिळवले असले तरी सूरज गवाणकर या खेळाडू ने आग का गोळा या संघासाठी अप्रतिम अशी कामगिरी केली होती.
फायनल मध्ये रुपेश कवळे याने शेवटच्या ओव्हर मध्ये त्याची विकेट घेतली आणि सामना आपल्या टीम ला जिंकून दिला...
कवळे आळी संघाच्या अंतिम विजेतेपदासाठी आणि सूरज गवाणकर याच्या खेळीसाठी १ लाईक तर नक्की बनतो...

Address

Thal

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nageshwar awas posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category