Kauntey Sports & Fitness Center

Kauntey Sports & Fitness Center Limited Admissions...!! Enrol Now...!!

Life is very hectic and busy, but it’s essential to priorities taking care of oneself and scheduling yoga that improve o...
04/04/2023

Life is very hectic and busy, but it’s essential to priorities taking care of oneself and scheduling yoga that improve our physical and mental wellbeing.
the link below to know more about the Yoga benefits.



Indian culture gave rise to the old practice of yoga thousands of years ago. It is an all-encompassing programme of mental and physical exercises made to encourage wellness, balance, and inner serenity.

हम पहले और आखिर में सिर्फ भारतीय हैं प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा...!!✨🤝
26/01/2022

हम पहले और आखिर में सिर्फ भारतीय हैं
प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा...!!✨🤝

 िटनेस_सेंटर आपल्या साठी घेऊन येत आहे  #पाहिल्या_वर्धापन_दिनानिमित्त_खास_ऑफर _*या वर्धापन दिन आम्ही आपल्या साठी एक सम्पू...
07/12/2021

िटनेस_सेंटर आपल्या साठी घेऊन येत आहे #पाहिल्या_वर्धापन_दिनानिमित्त_खास_ऑफर

_*या वर्धापन दिन आम्ही आपल्या साठी एक सम्पूर्ण जिम सेट घेऊन आलो आहे एकदा नक्की भेट द्यावी व प्रवेशाची खात्री करावी*_

*दि :- 7/12/2021*
*_ऑफर दि 6/12/2021 ते 8/12/2021 परेंत राहील*_

*महिलांसाठी खास ऑफर*
200 महिना + 100 अ‍ॅडमिशन = 300 /- फक्त
(ट्रेनर सह)

*पुरुषांसाठी खास ऑफर*
200 महिना +100 अ‍ॅडमिशन = 300/-

*सहदेवराव भोपळे विद्यालयातील विद्यार्थ्यांना विशेष सवलत*

*प्रवेश फक्त - 200/-*

*वैशिष्ट्ये*
1) भले मोठे ग्राउंड
2) संपूर्ण जिम मशीन
3) स्वछता व covid 19 ची काळजी

त्वरित प्रवेश करा

कॉन्टॅक्ट
1) Morkhade Akshay
2) Pankaj Bhad⁩

May this festival of Lights make you more Fitter Stronger & Healthier". Let the journey to a Healthier body begin on thi...
04/11/2021

May this festival of Lights make you more Fitter Stronger & Healthier".
Let the journey to a Healthier body begin on this auspicious day...!!
Happy Diwali to all 💥💥

01/11/2021

What's Behind the Rise in Heart Attacks Among Young People?

विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!!🙏🙏
15/10/2021

विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!!
🙏🙏

 #काल_आपल्या_जिम_मध्ये_स्वातंत्र्यदिन_अनोख्या_पद्धतीने_साजरा_करण्यात_आला...!!  ● स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर युवकांचे प्...
16/08/2021

#काल_आपल्या_जिम_मध्ये_स्वातंत्र्यदिन_अनोख्या_पद्धतीने_साजरा_करण्यात_आला...!!

● स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर युवकांचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी बेंच प्रेस व पुल्स अप या जिम प्रकाराच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत २८ स्पर्धक सहभागी झाले होते. या दोनही स्पर्धा प्रकारात अत्यंत चुरशीची स्पर्धा होऊन गुणांनुक्रमे आलेल्या यशस्वी स्पर्धकांना प्रमाणपत्र व बक्षीस वितरण करण्यात आले. या बक्षीस वितरण समारोहासाठी प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष प्रा.संतोषकुमार राऊत, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संचालक स्नेहलकुमार भोपळे, सुनील वाकोडे,प्रा.गणेश भोपळे यांची प्रमुख उपस्थिती होती. बेंच प्रेस या स्पर्धेत प्रथम ◆अदनान खान, द्वितीय ◆नदीम खान व तृतीय ◆अश्विन गायकी व चतुर्थ क्रमांक ◆निलेश वानखडे यांनी पटकावला. पुल्स अप यात प्रथम ◆नजाकत अली, द्वितीय ◆आपताप खान व तृतीय ◆रवि भोयर व चतुर्थ क्रमांक ◆विवेक भोपळे यांनी मिळविला. या यशस्वी स्पर्धकांना गौरव पत्र व रोख बक्षीस वितरित उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.यावेळी प्रा.संतोषकुमार राऊत यांनी सैन्य व पोलीस भरती यासह विविध स्पर्धा परीक्षा व जीवनात शारीरिक तंदुरुस्तीचे महत्व लक्षात घेता या केंद्राच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवकांनी फिटनेसचे धडे घ्यावयास हवे, असे आवाहन याप्रसंगी केले.या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सेंटरचे संचालक अँड.कौंतेय भोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनर ●अक्षय मोरखडे, ●पंकज भड, ●दिनेश शर्मा यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे संचालन ●प्रा.कौस्तुभ भोपळे यांनी केले.

08/07/2021

Our energetic powerlifting session...!!
All are under training 💪

Training partner - Ajinkya Karale mohokar tayade hingane

02/02/2021

Address

Telhara

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kauntey Sports & Fitness Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share