राणाप्रताप क्रीडा व व्यायाम संस्था मांजर्डे

  • Home
  • India
  • Tasgaon
  • राणाप्रताप क्रीडा व व्यायाम संस्था मांजर्डे

राणाप्रताप क्रीडा व व्यायाम संस्था मांजर्डे कबड्डी कबड्डी.....

09/05/2022
*लोकनेते स्व. दिनकर ( दादा )पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त* *राणाप्रताप क्रीडा व व्यायाम संस्थेच्या वतीने मांजर्ड...
22/05/2021

*लोकनेते स्व. दिनकर ( दादा )पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त*
*राणाप्रताप क्रीडा व व्यायाम संस्थेच्या वतीने मांजर्डे गावामध्ये वृक्षारोपण करताना हंबीरमामांचे मावळे*

राणाप्रताप क्रीडा व व्यायाम संस्था , मांजर्डे व बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर , महाराष्ट्र याच्या संयुक्त विद्यमानाने आयोज...
18/05/2021

राणाप्रताप क्रीडा व व्यायाम संस्था , मांजर्डे व
बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर , महाराष्ट्र
याच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित

*लोकनेते स्व. दिनकर ( दादा )पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त भव्य रक्तदान शिबीर*
शुक्रवार दि. 21/05/2021 रोजी
स्थळ :- वसंतदादा भवन ग्रामसचिवालय मांजर्डे येथे आयोजित करण्यात आले आहे
वेळ :- सकाळी 9.00 ते 4.00
तरी
सध्या सुरु असलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा भासत असल्याने "सामाजिक बांधिलकी" जोपासत आपण सर्वांनीच या शिबिरात सहभागी व्हावे हि विनंती.
तसेच राणाप्रताप क्रीडा व व्यायाम संस्थेच्या वतीने वृक्षारोपण व संपूर्ण मांजर्डे गावामध्ये सॅनिटायझर फवारणी इ. चे आयोजन करण्यात येणार आहे.

राणाप्रताप क्रीडा व व्यायाम संस्थेचा खेळाडू शिवराज थोरात याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना संस्थेचे उपाध्यक्ष शर्मेंद्र ...
09/07/2020

राणाप्रताप क्रीडा व व्यायाम संस्थेचा खेळाडू शिवराज थोरात याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना संस्थेचे उपाध्यक्ष शर्मेंद्र दादा कदम,सुशांत दादा पाटील,असिफ अत्तार व मित्र परिवार

*मांजर्डेमधील द्राक्ष बागायतदारांना महत्वाची सूचना**मांजर्डे गावातील द्राक्ष वेलींवर भुंगेऱ्यांचा हल्ला * मांजर्डे गावात...
27/06/2020

*मांजर्डेमधील द्राक्ष बागायतदारांना महत्वाची सूचना*
*मांजर्डे गावातील द्राक्ष वेलींवर भुंगेऱ्यांचा हल्ला *
मांजर्डे गावातील सर्व द्राक्षबागायतदाराना कळवण्यात येते कि सध्या एप्रिल छाटणीनंतर काड्या पिकण्याच्या स्थितीत आहेत याच काळात हे भुंगेरे पाने कुरतडत आहेत. या किडीचे प्रमाण 5% पासून 20,25% पाने कुरतडन्या पर्यन्त असते.अश्या ह्या भुंगेऱ्यांचा आपल्या गावातील बागांमध्ये शिरकाव झाला आहे
वरील फोटो मधील भुंगेरे हे मांजर्डे मधील स्व.दिनकर दादा पाटील यांच्या बागेतील आहेत. तरी गावातील सर्व शेतकरी बांधवानी
कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने पुढील उपाय करून घ्यावेत
*औषधाची फवारणी करून घ्यावी * *भुंगेरे नियंत्रणासाठी सापळे लावावेत*
*हुमनी नियंत्रणासाठी प्रकाश सापळे *
तरी मांजर्डे गावातील सर्व शेतकरी बांधवानी गाफिल न राहता तातडीने उपाय योजना कराव्यात हि विनंती

*स्व.श्री.दिनकर (दादा) सोशल फाऊंडेशन मांजर्डे .*
*मा.श्री.सुशांत (दादा) पाटील मित्रपरिवार*

राणाप्रताप क्रीडा व व्यायाम संस्थेचे खेळाडू निलेश राजमाने याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सुशांत दादा पाटील, विक्रम सा...
22/06/2020

राणाप्रताप क्रीडा व व्यायाम संस्थेचे खेळाडू निलेश राजमाने याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सुशांत दादा पाटील, विक्रम साळुंखे, वैभव राजमाने, संग्राम खराडे, हर्षवर्धन मोहिते, निलेश पाटील, सागर साळुंखे व मित्र परिवार

राणाप्रताप क्रीडा व व्यायाम संस्थेचा खेळाडू प्रदीप पवार याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सुशांत दादा पाटील, तात्यासो पव...
22/06/2020

राणाप्रताप क्रीडा व व्यायाम संस्थेचा खेळाडू प्रदीप पवार याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सुशांत दादा पाटील, तात्यासो पवार, संदीप पाटील,वैभव साळुंखे, हर्षवर्धन मोहिते संग्राम खराडे, संभाजी पवार, तुकाराम पवार, गौरव मोहिते व मित्र परिवार

राणाप्रताप क्रीडा व व्यायाम संस्थेचा खेळाडू ओंकार साळुंखे याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतना सुशांत दादा पाटील, गणेश चव्हा...
21/06/2020

राणाप्रताप क्रीडा व व्यायाम संस्थेचा खेळाडू ओंकार साळुंखे याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतना सुशांत दादा पाटील, गणेश चव्हाण,भूषण जाधव, अर्जुन शिंदे,सूरज जाधव,संदीप मोहिते व मित्र परिवार

Address

At. Post. Manjarde, Tal. Tasgaon, Dist. Sangli
Tasgaon
416313

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when राणाप्रताप क्रीडा व व्यायाम संस्था मांजर्डे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category