15/12/2025
आर के फिटनेस या जिमच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त जिम मध्ये विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते , त्या स्पर्धेत सर्व विजेत्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन.
विजेत्या सभासदांची नावे पुढीलप्रमाणे -
आर्यन मोरे सर
निखिल शिंदे सर
गणेश अंबिके सर
रंगनाथ मुळूक सर
हर्षदा शेवकर मॅडम
आरती वर्मा मॅडम
निशा हिंगे मॅडम