solapur_kusti_mahasangh

  • Home
  • solapur_kusti_mahasangh

solapur_kusti_mahasangh solapur_kusti_mahasangh
(1)

उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगत  यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
07/09/2026

उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

"शरीराची रचना अशी की नजर थांबावी, आणि ताकद अशी की मैदान गाजावं… 💪🤼‍♂️🔥उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगत व वस्ताद गोविंद...
06/09/2026

"शरीराची रचना अशी की नजर थांबावी, आणि ताकद अशी की मैदान गाजावं… 💪🤼‍♂️🔥
उपमहाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगत व वस्ताद गोविंद तात्या पवार

धुळे येथे झालेल्या groppling championship कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून उत्तराखंड येथे होणाऱ्या नॅशनल कुस्ती स्पर...
06/09/2026

धुळे येथे झालेल्या groppling championship कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून उत्तराखंड येथे होणाऱ्या नॅशनल कुस्ती स्पर्धेसाठी सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील सोनके गाव चा पैलवान समर्थ वाघमारे याची निवड झाली आहे अभिनंदन पैलवान व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

🙏🏻आपलाच 🙏🏻
सोलापूर कुस्ती महासंघ

02/09/2026

महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान अनिल कचरे गुणावती विजय

इथपर्यंत येण्यासाठी लय मोठा संघर्ष आहे तो संघर्ष अजून कोणी पाहिला नाही.?
31/08/2026

इथपर्यंत येण्यासाठी लय मोठा संघर्ष आहे तो संघर्ष अजून कोणी पाहिला नाही.?

कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान रवीराज सरवदे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
31/08/2026

कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान रवीराज सरवदे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

एक वाघ आणि एक सिंह महाराष्ट्र केसरी व  उपमहाराष्ट्र केसरी काय झाले असेल कुस्ती कमेंट करून नक्की सांगा
24/08/2026

एक वाघ आणि एक सिंह महाराष्ट्र केसरी व उपमहाराष्ट्र केसरी
काय झाले असेल कुस्ती कमेंट करून नक्की सांगा

पैलवान रविराज चव्हाण पैलवान हर्षद सदगीर
23/08/2026

पैलवान रविराज चव्हाण पैलवान हर्षद सदगीर

कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळमहाराष्ट्र केसरी स्पर्धा: त्यांनी 'महाराष्ट्र केसरी' या मानाच्या कुस्ती स्पर्धेची सुरुवात कर...
23/08/2026

कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ
महाराष्ट्र केसरी स्पर्धा: त्यांनी 'महाराष्ट्र केसरी' या मानाच्या कुस्ती स्पर्धेची सुरुवात करून ग्रामीण व शहरी मल्लांना एक मोठे व्यासपीठ मिळवून दिले
तुम्हाला अजून यांच्या बद्दल काय माहित असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when solapur_kusti_mahasangh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Want your business to be the top-listed Gym/sports Facility?

Share