Grand master chess Academy. Solapur

Grand master chess Academy. Solapur To Make Children interested in playing Chess. Creating an environment For playing Chess. For that.

*तरुण भारत संवाद* दैनिक वर्तमानपत्रांनी ग्रँडमास्टर चेस अकॅडमीचे कामगिरीची दखल घेतल्याबद्दल *ग्रँडमास्टर चेस अकॅडमीच्या*...
20/05/2026

*तरुण भारत संवाद*
दैनिक वर्तमानपत्रांनी ग्रँडमास्टर चेस अकॅडमीचे कामगिरीची दखल घेतल्याबद्दल *ग्रँडमास्टर चेस अकॅडमीच्या* वतीने मनापासून आभार व्यक्त करतो.

Sports plus On behalf of Grandmaster Chess Academy, I would like to express my heartfelt gratitude for the daily Sports ...
19/05/2026

Sports plus
On behalf of Grandmaster Chess Academy, I would like to express my heartfelt gratitude for the daily Sports plus newspapers' recognition of the achievements of Grandmaster Chess Academy.

*बुद्धिबळ स्पर्धेत संस्कृती लव्हाळेची चमकदार कामगिरी*दिनांक 17/05/2026 रोजी  जिल्हा - वाशीम येथे आयोजित करण्यात आलेल्या ...
18/05/2026

*बुद्धिबळ स्पर्धेत संस्कृती लव्हाळेची चमकदार कामगिरी*
दिनांक 17/05/2026 रोजी जिल्हा - वाशीम येथे आयोजित करण्यात आलेल्या 1st पॉवर चेस अकॅडेमी ऑल इंडिया ओपन फिडे रॅपिड रेटिंग चेस टूर्नामेंट 2026. मध्ये संस्कृती लव्हाळे हिने चमकदार कामगिरी करत. या स्पर्धेत वयोगट 13 मध्ये बेस्ट ऑफ गर्ल म्हणून ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.
यशा मागे प्रमुख प्रशिक्षक गणेश मस्कले सर
सहाय्यक कोच प्रज्वल कोरे व अभिषेक राठोड व वडील गजानन आई सौ उज्वला यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
वरील कामगिरीबद्दल ग्रँडमास्टर चेस अकॅडमी चे
अध्यक्ष सरस्वती झंपले सेक्रेटरी गणेश मस्कले खजिनदार आकाश गायकवाड सदस्य सौ उज्वला नाईकवडे सौ विजया भोसले सौ विद्या मस्कले तसेच अकॅडमीतील सर्व पालक व खेळाडूंनी तिच्या तिचे अभिनंदन केले
💐💐💐💐💐💐

16/05/2026

सत्ताकारण .-:दैनिक वर्तमानपत्रांनी ग्ग्रँडमास्टर चेस अकॅडमी चे कामगिरीची दखल घेतल्याबद्दल ग्रँडमास्टर चेस अकॅडमीच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो.

सत्ताकारण .-:दैनिक वर्तमानपत्रांनी ग्ग्रँडमास्टर चेस अकॅडमी चे कामगिरीची दखल घेतल्याबद्दल ग्रँडमास्टर चेस अकॅडमीच्या वती...
16/05/2026

सत्ताकारण .-:दैनिक वर्तमानपत्रांनी ग्ग्रँडमास्टर चेस अकॅडमी चे कामगिरीची दखल घेतल्याबद्दल ग्रँडमास्टर चेस अकॅडमीच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो.

मराठा  विजन न्यूज.दैनिक दिव्य भक्ती.लोकमत. दैनिक वर्तमानपत्रांनी ग्रंडमाच्या चेस अकॅडमी चे कामगिरीची दखल घेतल्याबद्दल ग्...
13/05/2026

मराठा विजन न्यूज.
दैनिक दिव्य भक्ती.
लोकमत.
दैनिक वर्तमानपत्रांनी ग्रंडमाच्या चेस अकॅडमी चे कामगिरीची दखल घेतल्याबद्दल ग्रँडमास्टर चेस अकॅडमीच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो.

ईरना उपलब्ध मंगल कार्यालयाचे मालक श्री द्वारकापाल श्री राहुल सर व प्रमुख प्रशिक्षक गणेश मस्कले सर यांच्या हस्ते आंतरराष्...
10/05/2026

ईरना उपलब्ध मंगल कार्यालयाचे मालक श्री द्वारकापाल श्री राहुल सर व प्रमुख प्रशिक्षक गणेश मस्कले सर यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू नागेश राजमाने यांचे सत्कार करण्यात आले.

10/05/2026

ईरना उपलब्ध मंगल कार्यालयाचे मालक श्री द्वारकापाल श्री राहुल सर व प्रमुख प्रशिक्षक गणेश मस्कले सर यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू नागेश राजमाने यांचे सत्कार करण्यात आले.

08/05/2026

KPS International Rating Chess Tournament (Sangli) held on 19/4/2026. Awarded as the Best Academy with ₹ 1000/- and a trophy.

KPS International Rating Chess Tournament (sangali ) held on 19/4/2026. Awarded as the Best Academy with ₹ 1000/- and a ...
08/05/2026

KPS International Rating Chess Tournament (sangali ) held on 19/4/2026. Awarded as the Best Academy with ₹ 1000/- and a trophy.

The chess training held from April 21 to April 30 received a great response from the students.Head coach Ganesh Maskale ...
04/05/2026

The chess training held from April 21 to April 30 received a great response from the students.
Head coach Ganesh Maskale Sir

Address

Solapur
413001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Grand master chess Academy. Solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share