Cyclist Foundation

Cyclist Foundation Sports Club

https://youtu.be/2A6sZr1VO08सायक्लीस्ट फाऊंडेशन, सोलापूर सोशल फाऊंडेशन, सोलापूर, स्मार्ट रोड सेफ्टी फाऊंडेशन सोलापूर आणि...
14/01/2022

https://youtu.be/2A6sZr1VO08

सायक्लीस्ट फाऊंडेशन, सोलापूर सोशल फाऊंडेशन, सोलापूर, स्मार्ट रोड सेफ्टी फाऊंडेशन सोलापूर आणि सोलापूर ग्रामीण पोलीस दल, गडचिरोली ग्रामीण पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या मिशन पेडल 1.0 : सुरुवात परिवर्तनाची या अभियानांतर्गत दिनांक 09.01.2022 रोजी एटापल्ली पोलीस ठाण्याच्या आवारात २६ गरजूंना मोफत सायकल वाटप करण्यात आले.

सायक्लीस्ट फाऊंडेशन, सोलापूर सोशल फाऊंडेशन, सोलापूर, स्मार्ट रोड सेफ्टी फाऊंडेशन सोलापूर आणि सोलापूर ग्रामीण पो....

सायक्लीस्ट फाऊंडेशन, सोलापूर सोशल फाऊंडेशन, सोलापूर, स्मार्ट रोड सेफ्टी फाऊंडेशन सोलापूर आणि सोलापूर ग्रामीण पोलीस दल, ग...
13/01/2022

सायक्लीस्ट फाऊंडेशन, सोलापूर सोशल फाऊंडेशन, सोलापूर, स्मार्ट रोड सेफ्टी फाऊंडेशन सोलापूर आणि सोलापूर ग्रामीण पोलीस दल, गडचिरोली ग्रामीण पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या मिशन पेडल 1.0 : सुरुवात परिवर्तनाची या अभियानांतर्गत दिनांक 09.01.2022 रोजी एटापल्ली पोलीस ठाण्याच्या आवारात २६ गरजूंना मोफत सायकल वाटप करण्यात आले. यावेळी जीवनगट्टा येथील ग्रुप ने समूह रेला नृत्य सादर केले.

Link:
https://youtu.be/SutzJDA_UMA

सदर ठिकाणी कोणतीही सोय नसताना, डान्स क्लास नसताना अतिशय उत्तम नृत्य या आदिवासी बांधवांनी केलेले आहे.

सायक्लीस्ट फाऊंडेशन, सोलापूर सोशल फाऊंडेशन, सोलापूर, स्मार्ट रोड सेफ्टी फाऊंडेशन सोलापूर आणि सोलापूर ग्रामीण पो....

सायक्लिस्ट फाऊंडेशन आणि सोलापूर सोशल फाऊंडेशनचा अभिनव उपक्रमगडचिरोलीच्या आदिवासींना मोफत सायकल ची मदतसोलापूर - सायक्लीस्...
13/01/2022

सायक्लिस्ट फाऊंडेशन आणि सोलापूर सोशल फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम

गडचिरोलीच्या आदिवासींना मोफत सायकल ची मदत

सोलापूर - सायक्लीस्ट फाऊंडेशन, सोलापूर सोशल फाऊंडेशन, सोलापूर, स्मार्ट रोड सेफ्टी फाऊंडेशन सोलापूर आणि सोलापूर ग्रामीण पोलीस दल, गडचिरोली ग्रामीण पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या "मिशन पेडल 1.0 : सुरुवात परिवर्तनाची" या अभियानांतर्गत दिनांक 09.01.2022 रोजी एटापल्ली पोलीस ठाण्याच्या आवारात २६ गरजूंना मोफत सायकल वाटप करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुका हा नक्षलग्रस्त असून तिथले रहिवासी नेहमीच दहशतीच्या वातावरणात जगत असतात. त्यांना आपले नित्याचे व्यवहार करताना दाट जंगलातून लांब लांब पर्यंत पायी जावे लागते. या लोकांची पायपीट थांबून त्यांची दळणवणाची सोय व्हावी यासाठी "मिशन पेडल 1.0 : सुरुवात परिवर्तनाची" हे अभियानाची सुरुवात ९ नोव्हेंबर २०२१ रोजी झाली होती, सदर उपक्रमात सोलापूर जिल्ह्यातील विविध संस्था, दानशूर व्यक्तीनी २६ सायकल दान दिल्या होत्या. सदर सायकल योग्य लाभार्ती पर्यंत पोहोचविण्यासाठी एटापल्ली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. विजयानंद पाटील व त्यांच्या टीम ने विशेष परिश्रम घेतले.

या सायकल वाटप कार्यक्रमातच गरीब गरजू अशा पन्नास महिलांना साड्या वाटण्यात आल्या. आश्रम शाळांत शिकणार्‍या ८० गरीब विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. एटापल्ली तालुक्यातील जीवनगट्टा गावच्या युवकांनी समूहनृत्य सादर केले. उपस्थित नागरिकांना पोलीस दादालोरा खिडकी व ईतर शासकीय योजनांची माहिती देण्यात आली.
सोलापूरच्या सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. सारंग तारे, सोलापूर सोशल फाउंडेशन च्या संचालिका मयुरी वाघमारे/शिवगुंडे, स्मार्ट रोड सेफ्टी फाउंडेशन या संस्थेचे सदस्य रितेश दायमा हे या कार्यक्रमासाठी सोलापूरहून गेलेले होते.
आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा आणि वीर बाबुराव सेडमाके यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती.
या कार्यक्रमाला सहाय्यक जिल्हाधिकारी श्री. शुभम गुप्ता, राज्य राखीव पोलीस दलाचे अधिकारी जयजित सिंग शेखावत व बंडगर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, तहसीलदार प्रदीप शेवाळे यांची उपस्थिती लाभली होती.
सदर अभियान पार पाडण्यास सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

News of Cyclothon 2022http://www.swarajyanewsmarathi.com/2022/01/Awareness-of-Environmental-Conservation-through-Cycloth...
06/01/2022

News of Cyclothon 2022

http://www.swarajyanewsmarathi.com/2022/01/Awareness-of-Environmental-Conservation-through-Cyclothon-2022-Enthusiastic-participation-of-205-cyclists-in-the-cycle-rally.html

Thank you media for publication of news

सोलापूर - महानगरपालिका अंतर्गत महापौर, आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम ,माझी वसुंधरा ....

Thank you media for publication of news of Cyclothon in today's news paperTeam Cyclothon
03/01/2022

Thank you media for publication of news of Cyclothon in today's news paper

Team
Cyclothon

*राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम (NCAP), माझी वसुंधरा अभियान व आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत* *सोलापूर महानगरपालिका, सोलापू...
31/12/2021

*राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम (NCAP), माझी वसुंधरा अभियान व आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत* *सोलापूर महानगरपालिका, सोलापूर, पोलीस आयुक्तालय, सोलापूर, ग्रामीण पोलीस दल, सोलापूर आणि सायकलिस्ट फाऊंडेशन, सोलापूर* यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहरात प्रथमच होणार *Cyclothon 2022* चे आयोजन......

दिनांक *02 जानेवारी 2022 रोजी सकाळी 6.30* वाजता नॉर्थकोर्ट मैदान येथून ही Cyclothon सुरू होणार आहे.

Registration link:

https://forms.gle/aEBkdDBCpNrJszfB8

अधिक माहितीसाठी संपर्क⤵️

1)स्वप्नील सोलनकर
पर्यावरण अधिकारी,
सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.
9657421081

2)अभिनय भवठणकर
सायकलिस्ट फाऊंडेशन, सोलापूर
सोलापूर सायकल क्लब
9890628533

3)सारंग तारे
सायकलिस्ट फाऊंडेशन, सोलापूर
सोलापूर सायकल क्लब
9975924942

सायक्लीस्ट फाऊंडेशन, सोलापूर सोशल फाऊंडेशन, सोलापूर, स्मार्ट रोड सेफ्टी फाऊंडेशन सोलापूर आणि सोलापूर ग्रामीण पोलीस दल, ग...
22/12/2021

सायक्लीस्ट फाऊंडेशन, सोलापूर सोशल फाऊंडेशन, सोलापूर, स्मार्ट रोड सेफ्टी फाऊंडेशन सोलापूर आणि सोलापूर ग्रामीण पोलीस दल, गडचिरोली ग्रामीण पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या
*Mission Pedal 1.0 : सुरुवात परिवर्तनाची* या अभियानांतर्गत २६ नव्या आणि १४ जुन्या सायकल जमा झाल्या असून.
आज मा. तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर यांच्या हस्ते गडचिरोली येथे जाणाऱ्या सायकल च्या पार्सल ची पूजा करण्यात आली.
लवकरच सदर सायकली या गडचिरोली येथील गरजवंतांना सुपूर्द करण्यात येतील.

यावेळी प्रा. सारंग तारे, सौ. मयुरी शिवगुंडे, श्री. गणेश शिलेदार, श्री. नितीन चपळगावकर, श्री. अभिनय बावठनकर, श्री. विजय पाटील, श्री. विपुल लावंड, श्री. विजय क्षीरसागर, श्री. श्रीकांत बगाडे, श्री. नितेश भंडारी, आदी उपस्थित होते.

कु. देवांश क्षीरसागर, सदस्य, सायक्लिस्ट फाऊंडेशन, सोलापूरयाने २५० किमी चा सोलापूर ते पुणे सायकल प्रवास केला याबद्दल  हार...
18/11/2021

कु. देवांश क्षीरसागर, सदस्य, सायक्लिस्ट फाऊंडेशन, सोलापूर
याने २५० किमी चा सोलापूर ते पुणे सायकल प्रवास केला याबद्दल हार्दिक अभिनंदन याबाबतची लोकमत मध्ये आलेली बातमी..
धन्यवाद लोकमत...
देवांश ला पुढील वाटचालीस शुभेच्छा....

जागतिक पर्यटन दिनानिमित्त सायक्लिस्ट फाऊंडेशन, सोलापूर आणि सोलापूर सोशल फाऊंडेशन, सोलापूर आयोजित TourisaMent2K21 या स्पर...
12/11/2021

जागतिक पर्यटन दिनानिमित्त सायक्लिस्ट फाऊंडेशन, सोलापूर आणि सोलापूर सोशल फाऊंडेशन, सोलापूर आयोजित TourisaMent2K21 या स्पर्धेतील स्पर्धकांना तसेच दुर्गा राईड मधील सहभागी महिला सदस्यांना आज ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि श्रीमंती सोलापूरची हे पुस्तक देऊन गौरवण्यात आले.

सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. सुभाष देशमुख, सौ मयुरी वाघमारे-शिवगुंडे उपस्थित होते.
यावेळी पुरुष श्रेणी मध्ये श्री. पांडुरंग माने आणि श्री. पांडुरंग मोहिते यांनी तीन दिवसात तब्बल 683 किमी चे सायकलिंग करून जवळपास सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 150 पर्यटन स्थळांना भेटी दिल्या.
महिला श्रेणी मध्ये सौ. संगीता जोशी यांनी 54 किमी सायकलिंग केले.
विजयी स्पर्धकांना सोलापूर जिल्ह्याचे सायकलिंग चे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घोषित केले असून ट्रॉफी, टी शर्ट, प्रमाणपत्र, मास्क आणि मेडल देण्यात आले.
तसेच यावेळी दुर्गा राईड मधील महिलांना देखील प्रमाणपत्र चे वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रम चे सूत्र संचालन प्रा. सारंग तारे यांनी केले, आणि कार्यक्रमासाठी श्री. विजय पाटील, श्री. विपुल लावंड, श्री. नितीन चपळगावकर, श्री. विष्णू गोसकी यांनी विशेष प्रयत्न केले.

16/10/2021

Address

Guruprabha Apartment, Damani Nagar
Solapur
413001

Telephone

+919923935533

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Cyclist Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Cyclist Foundation:

Share