27/01/2026
सगळे म्हणतात की एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही आणि ती थांबतही नाही पण हे कोणाला कसे समजत नाही
की लाख मित्र असले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही भावा तुझ्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच श्री साईनाथा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
I miss you सोन्या❤️