संगमेश्वर शैक्षणिक संकुल,सांगवी फाटा

  • Home
  • India
  • Shrigonda
  • संगमेश्वर शैक्षणिक संकुल,सांगवी फाटा

संगमेश्वर शैक्षणिक संकुल,सांगवी फाटा Sangameshwar English School & Sangameshwar Vidyalay Sangavi Phata

कृष्णराज काकडे यांची इस्रोसाठी निवड   विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणी   बरोबरच स्पर्धात्मक जगाची विद्यार्थ्यांना ओळख ...
03/07/2026

कृष्णराज काकडे यांची इस्रोसाठी निवड

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणी
बरोबरच स्पर्धात्मक जगाची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या संगमेश्वर सेमी विद्यालय सांगवी फाटा ता.श्रीगोंदा या विद्यालयातील विद्यार्थी चि. कृष्णराज महादेव काकडे या विद्यार्थ्यांची DTSE मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेमधून *इस्रो* या *भारतीय संशोधन संस्थेस भेट देण्यासाठी निवड झाली आहे.
"या उतुंग यशाबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...

05/06/2026

Sangameshwar English School Sangavi Phata
Admission open 2026-27

Admission open 2026-27
05/06/2026

Admission open 2026-27

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती करताना...
12/02/2026

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती करताना...

भारतीय संविधान दिन साजरा करताना
12/02/2026

भारतीय संविधान दिन साजरा करताना

जिल्हास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनात संगमेश्वर विद्यालय सांगवी फाटा या विद्यालयातील विद्यार्थी कृष्णा महादेव काकडे व मान...
12/02/2026

जिल्हास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनात संगमेश्वर विद्यालय सांगवी फाटा या विद्यालयातील विद्यार्थी कृष्णा महादेव काकडे व मान्यवर

Address

Sangavi Phata
Shrigonda
414701

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when संगमेश्वर शैक्षणिक संकुल,सांगवी फाटा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share