Bhayani's GYM

Bhayani's GYM leading gym since 2003 in shrigonda

आपल्या जिमचा माजी विद्यार्थी गणेश दिगांबर बायकर याने खेलो इंडिया गेम्स मध्ये राष्ट्रीय पातळीवर ब्रॉंझपदक मिळवल्याबद्दल त...
26/04/2022

आपल्या जिमचा माजी विद्यार्थी गणेश दिगांबर बायकर याने खेलो इंडिया गेम्स मध्ये राष्ट्रीय पातळीवर ब्रॉंझपदक मिळवल्याबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन !

05/12/2021
श्रीरामपूर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय "जिल्हा युवा फ्रेंड्स श्री-२०२१" या शरीरसौष्टव स्पर्धेत भयानी जिमचा अस्लम सय्य...
05/12/2021

श्रीरामपूर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय "जिल्हा युवा फ्रेंड्स श्री-२०२१" या शरीरसौष्टव स्पर्धेत भयानी जिमचा अस्लम सय्यद ६५ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !🌷🌷🌷💪

आपल्या जिमचे विद्यार्थी आदित्य तुषार शिंदे यांची राज्याच्या कबड्डी  संघात निवड झाल्याबद्दल तर उदय बापूसाहेब माने याने कम...
01/04/2021

आपल्या जिमचे विद्यार्थी आदित्य तुषार शिंदे यांची राज्याच्या कबड्डी संघात निवड झाल्याबद्दल तर उदय बापूसाहेब माने याने कमी वेळात विक्रमी बॉडी फॅट व वजन कमी केल्याबद्दल स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला 💐💐💐

Congratulation's UDYA
29/12/2020

Congratulation's UDYA

25/10/2020

मित्रांनो स्वराज्य प्रतिष्ठानच्या BHAYANI'S GYM ला आज १७ वर्षे पूर्ण होवून १८ व्या वर्षात यशस्वी पदापर्ण करत आहोत त्यानिमित्त सर्व श्रीगोंदावाशीयांचे, मित्र परिवार तसेच नेहमी मार्गदर्शन करणा-या समाजातील थोर व्यक्तींचे मनापासून शतशः धन्यवाद ! आपणा सर्वांच्या सोबतीने जिम आणि फिटनेस क्षेत्रात अजून नवनवीन साधने , उपक्रम आपणा सर्वांना उपलब्ध करून देण्यास आम्ही नेहमीच तत्पर आहोत.
आपणा सर्वांना विजयादशमी निमित्त खूप खूप शुभेच्छा !

WITHIN 3 WEEK 2.54 BODY FAT LOSS WITH P.T. IN OUR GYM
07/10/2020

WITHIN 3 WEEK 2.54 BODY FAT LOSS WITH P.T. IN OUR GYM

28/09/2020

GYM

||श्री गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा…||      आपल्यापासून सर्व विघ्न दूर होऊन आनंद, सुखसमृद्धी , चांगले आरोग्य, शांती, ...
22/08/2020

||श्री गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा…||
आपल्यापासून सर्व विघ्न दूर होऊन आनंद, सुखसमृद्धी , चांगले आरोग्य, शांती, समाधान प्राप्त होवो…
आपल्याला व आपले कुटूंबीय, मित्र मंडळी, आप्तेष्ट यांना हा गणेशोत्सव आनंददायी, आरोग्यदायी जावो, हीच श्री गणेश चरणी प्रार्थना….!!🙏🙏. घरी रहा,सुरक्षित रहा

20/08/2020

जिममध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची फवारणी करताना

Address

R. P. Bhayani Krida Bhavan, Kumbhar Galli
Shrigonda
413701

Opening Hours

Monday 5am - 9am
5pm - 9pm
Tuesday 5am - 9am
5pm - 9pm
Wednesday 5am - 9am
5pm - 9pm
Thursday 5am - 9am
5pm - 9pm
Friday 5am - 9am
5pm - 9pm
Saturday 5am - 9am
5pm - 9pm

Telephone

+917588603725

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhayani's GYM posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bhayani's GYM:

Share