Chandrashekhar Patil

Chandrashekhar Patil Mind | Money | Meditation | Health these are the four habits of Ultra Successful people. We try to help people to install these habits in them.

Training on Habits of Ultra Successful People | Business Basics | DMIT Test | Brain Devlpment | home based biz श्री.चंद्रशेखर पाटील हे एक पॅरेंटिंग कोच व एजुकेशनल प्लॅनर आहेत. "यशस्वी पालकांची दिनचर्या"- एक उत्तम पुस्तक देखील त्यांनी लिहिले आहे. जे अमेझॉन वर उपलब्ध आहे..

पॅरेंटिंग व्यतिरिक्त गेली अनेक वर्ष ते महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) या उद्योजकांचा विकास करण्यासाठी असलेल्या शासक

ीय संस्थे सोबत ट्रेनर म्हणून कार्य करत आहेत.

नामांकित उद्योजक व मोटिवेशनल स्पिकर संदीप महेश्वरी यांच्याकडून श्री.चंद्रशेखर पाटील यांना भारतातील टॉप ३०० बिझनेस आइडियास साठी नामांकन व प्रमाणपत्र देखील मिळाले आहे.

आर्थिक स्वातंत्र्य असो,यशस्वी उद्योग उभारणी असो, किव्हा स्वतःचा वैयक्तिक विकास करणे असो, जोवर आपण योग्य सवयी आणि शिस्त स्वतःमध्ये आयुष्यभरासाठी जडवून घेऊ शकत नाही तोवर, सुख, समृद्धी, आरोग्य आणि समाधान मिळणे महाकठीण आहे. याचा प्रत्येक्ष अनुभव त्यांनी स्वतः घेतलाय त्यामुळेच हे सर्व ज्ञान सामान्य वर्गापर्यंत पोहोचावे यासाठीच त्यांचा हा खटाटोप.

Sharing what we missed when we were young.How to convert passion into career.Salgaon Grampanchayat
01/08/2023

Sharing what we missed when we were young.
How to convert passion into career.
Salgaon Grampanchayat

Lead l Educate l Inspire
02/01/2023

Lead l Educate l Inspire

At Yashwantrao Bhosale College. Marketing and Digital Marketing Training
20/12/2022

At Yashwantrao Bhosale College.
Marketing and Digital Marketing Training

19/02/2022

If you have missed the early stage of investment in Stock market, here is a second opportunity for early birds. Yes it will be a risky investment but still you can stay invested for future opportunities, who knows your some bucks can be converted into millions.

I am not telling to just try a luck and invest in any cryptocurrency. There are lot of articles/news out there to know which cryptocurrency has potential to outgrow in future. I just want you to start looking into future and stay invested with minimum risk possible.

You can invest 5 to 10 percent of your investment fund.

CoinDcx is India based platform(Exchange) to buy and sell cryptocurrencies.I personally use it and it has user friendly and clean interface. That can help beginners to use it with ease.

If you use following link to download the CoinDCX app you will receive free cryptocurrency of rs.100 after your first investment and KYC completion through app.

And the very best thing about cryptocurrency is that you can buy in units, that means you can buy any crypto with any minimum amount you like.

Download CoinDCX from here & get free Rs.100/- crptocurrency: https://join.coindcx.com/invite/kmbz

Stay Invested for long term.
Cheers!

Article about growth of Wipro Stock:
https://economictimes.indiatimes.com/markets/stocks/news/maharashtras-amalners-residents-hold-rs-3000-crore-worth-shares-of-wipro/articleshow/50938848.cms?from=mdr

Must Read eBook by every family members: https://amzn.to/3eRdLxh

For detail information contact: 9561682576 The Habit Club
18/02/2022

For detail information contact: 9561682576 The Habit Club

तुम्ही एकट्याने आयुष्यात घेतलेले महत्त्वाचे निर्णय कोणते?प्रश्न केल्याबद्दल धन्यवाद! मुळात मला तुमचा प्रश्नच आवडला. याचे...
05/02/2022

तुम्ही एकट्याने आयुष्यात घेतलेले महत्त्वाचे निर्णय कोणते?
प्रश्न केल्याबद्दल धन्यवाद! मुळात मला तुमचा प्रश्नच आवडला. याचे उत्तर देण्याचे अजून एक कारण आहे, ते म्हणजे या प्रश्नामुळे मी मला वळून पाहू शकेन.

थोडं बॅकग्राऊंड आधी सांगतो म्हणजे, हे निर्णय घेण्यासाठी काय मानसिक घालमेल आणि संघर्षांना सामोरे जावे लागले असावे याचा अनुमान येईल.

आई-वडील दोघे अशिक्षित.वडील छोट्या हॉटेल मध्ये आचारी(कूक),आई गृहिणी. अशिक्षित पालकांचे आधीच “विचारांचे प्रॉग्रॅमिंग” झालेले असते. त्याला मोडीत काढणे अशक्यच. त्यांना आपले चांगले व्हावे एवढीच अपेक्षा असते, पण…

Read ahead:

तुम्ही एकट्याने आयुष्यात घेतलेले महत्त्वाचे निर्णय कोणते? प्रश्न केल्याबद्दल धन्यवाद! मुळात मला तुमचा प्रश्नच .....

Feedbacks: Lecture to Maharashtra Center for Entrepreneursship Development (MCED)Topic: Time Management and Stress Manag...
04/02/2022

Feedbacks: Lecture to Maharashtra Center for Entrepreneursship Development (MCED)

Topic: Time Management and Stress Management

गोवा (पणजी) येतील श्री.व सौ.गावकर कोकण रेल्वे आणि पी.डब्लू.डी मध्ये कार्य करतात. आज त्यांनी कामावर रजा घेऊन खास गोव्यातू...
04/02/2022

गोवा (पणजी) येतील श्री.व सौ.गावकर कोकण रेल्वे आणि पी.डब्लू.डी मध्ये कार्य करतात. आज त्यांनी कामावर रजा घेऊन खास गोव्यातून येऊन आपल्या दोन्ही ५वर्षीय आणि १२वर्षीय मुलीची-मुलाची DMIT टेस्ट करून घेतली.

Contact: The Habit Club (YouTube)
9561 68 2576

एकच नोकरी किंवा सारखेच काम अनेक वर्ष करत राहणे ही व्यक्तीची कामाबद्दली निष्ठा म्हणता येईल की त्या व्यक्तीमध्ये आत्मविश्व...
26/01/2022

एकच नोकरी किंवा सारखेच काम अनेक वर्ष करत राहणे ही व्यक्तीची कामाबद्दली निष्ठा म्हणता येईल की त्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वासाचा अभाव असणे?

नमस्कार प्रश्न केल्याबद्दल धन्यवाद! एकच नोकरी किंवा सारखेच काम अनेक वर्ष करत राहणे काही वाईट नाही. काहींना स्थिरता आवडत असते, काहींकडे जबाबदाऱ्यांचे ओझे असते, काही कर्जाखाली एवढे दाबले गेलेले असतात की इच्छा असूनही त्यांना

Read Ahead:

[email protected] सदर उत्तरं मला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं आहेत. आपण देखील पालकत्व । करिअर । आयुष्य इत्यादी नि...

NGO/COLLEGES/SCHOOLS/INSTITUTES/VILLAGES ETC.तुम्ही खालील पैकी कोणताही उपक्रम राबवण्याचा विचार करत असाल तर हा नंबर "९५६१...
09/11/2021

NGO/COLLEGES/SCHOOLS/INSTITUTES/VILLAGES ETC.

तुम्ही खालील पैकी कोणताही उपक्रम राबवण्याचा विचार करत असाल तर हा नंबर "९५६१ ६८ २५७६" " Save " करून ठेवा.

1] मोटिवेशनल स्पीच

२] इंटेलिजन्स डिस्कवरी प्रोग्रॅम (पालक विद्यार्थी एकत्र अपेक्षित)

३] करिअर मार्गदर्शन शिबीर

४] सिक्रेट्स ऑफ गेटिंग जॉब्स ( लास्ट इयर स्टुडंट्स व सुशिक्षित बेरोजगारांसाठी )

५] जॉब मधून बिझनेस कडे कसे वळावे

६] बिझनेस वाढीसाठी मोफत मार्केटिंग कसे करावे

७] पर्सनॅलिटी डेव्हलोपमेंट

८] गृहिणी संस्कार वर्ग (खास अविवाहित आणि विवाहित महिलांसाठी)

सविस्तर माहिती साठी Whatsapp करा : ९५६१ ६८ २५७६

Regards

Mr.Chandrashekhar Patil
(Parenting Coach l Trainer । Author)

Sawantwadi-Sindhudurg

YouTube: The Habit Club
www.facebook.com/consultshekhar
Website : www.thehabitclub.in
पुस्तक लिंक:https://amzn.to/3wab2a3

पहिले Lockdown लागले तेव्हा सुरवातीला २-३ दिवस अस्वस्थ वाटले. पूर्ण दिवस घरी काहीच काम नाही. तेही किती दिवस असे राहायचे ...
02/11/2021

पहिले Lockdown लागले तेव्हा सुरवातीला २-३ दिवस अस्वस्थ वाटले. पूर्ण दिवस घरी काहीच काम नाही. तेही किती दिवस असे राहायचे माहित नाही.

नंतर लगेच, स्वतःला सावरत विचार केला, या परिस्थितीला "स्विकार" केले तरच मन शांत होईल.

त्यानंतर मन शांत झाले. आणि त्या मनाला मग योग्य दिशेला वळवण्याचे सामर्थ्य आले.

मग विचार केला आपण काय करू शकतो?

त्यापैकी हे एक उपक्रम होते, जे सहजच हाती घेतले, आणि अशाप्रकारे दगडात जीव आणण्याचा प्रयत्न केला.

स्वतःलाच आश्चर्य वाटावे अशी ही कला, ज्याला कल्पनेची जोड देऊन साकारता आली.

https://www.instagram.com/p/CVxHyWvL6Eu/?utm_medium=copy_link

Address

Savantvadi
416510

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chandrashekhar Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Chandrashekhar Patil:

Share

Category