Amit Kulkarni

Amit Kulkarni Member | Senate Shivaji University Kolhapur. Member | Council Deccan Education Society, Pune.

Member | Management Council, Dr Homi Bhabha State University Mumbai
President | Shrinidhi Education Society Satara

https://youtu.be/hA3ffEgPe0M?si=Nn09Xm4bwRyXTHh077 वा प्रजासत्ताक दिन..ऐतिहासिक सातारा जिल्हा अर्थात शाहूनगरीचा नागरिक म...
26/01/2026

https://youtu.be/hA3ffEgPe0M?si=Nn09Xm4bwRyXTHh0

77 वा प्रजासत्ताक दिन..

ऐतिहासिक सातारा जिल्हा अर्थात शाहूनगरीचा नागरिक म्हणून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अद्वितीय कामगिरीचा स्मृती जागवण्याचा दिवस..!

सातारा येथे केलेला निवास..
छत्रपती प्रतापसिंह विद्यालय,
राजवाडा सातारा येथे घेतलेले प्राथमिक शिक्षण ते संपूर्ण जगाने नोंद घ्यावी अशी साकारलेली भारताची राज्यघटना हा प्रवास आपला सर्वांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे..!

भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो

🪷🇮🇳🪷

77 वा प्रजासत्ताक दिन..ऐतिहासिक सातारा जिल्हा अर्थात शाहूनगरीचा नागरिक म्हणून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतर....

🚩 भारत माता की जय.. वंदे मातरम..  🚩
10/12/2025

🚩 भारत माता की जय.. वंदे मातरम.. 🚩

मा. महाराजसाहेब मनःपूर्वक कृतज्ञता.. धन्यवाद..मा. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनमहाराज भोसले यांनी मला येथे स्थान देणे म्हण...
23/09/2025

मा. महाराजसाहेब मनःपूर्वक कृतज्ञता.. धन्यवाद..

मा. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनमहाराज भोसले यांनी मला येथे स्थान देणे म्हणजे माझ्या निवडीला मिळालेली राजमान्यताच..!

महाराजसाहेबांसह संपूर्ण राजघराण्याचे शुभाआशीर्वाद, प्रेम, शुभकामना सदैव माझ्या पाठीशी असल्याने मला अशा संधी मिळत आहेत असा माझा विश्वास आहे..

आपण सगळे महाराजांच्या परिवारातले आहोत. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा, आशीर्वाद या माझ्यासाठी कायम प्रेरणादायी व ऊर्जेचे काम करत राहतील..!

असेच प्रेम, शुभेच्छा सदैव पाठीशी राहोत हीच कामना..!

🪷🙏🏻🪷

श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय सातारा ची निवडणूक २०२५ मध्ये प्रस्तावित असताना 'ग्रंथ मित्र पॅनल' चे प्रमुख म्हणून सातारा विकास आघाडीचे माजी नगरसेवक श्री. अमित कुलकर्णी यांनी जबाबदारी पार पाडली.

नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सातारा नगरपालिकेचे माजी नगरसेवक व आमचे मित्र श्री अमित कुलकर्णी हे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून एकमताने, बिनविरोध निवडले आहेत.

सातारा शहरातील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालयाचे १७५ वे वर्ष सुरू आहे. त्यांच्या कार्यकालात वाचनालय अनेक समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करतील आणि वाचनालयाच्या समृद्ध परंपरेत वाढ करतील असा विश्वास वाटतो.

मनःपूर्वक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..!

28/05/2025

भारत मातेच्या दैदिप्यमान सुपुत्राच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन..!

🪷🙏🪷

https://www.facebook.com/share/p/16D2j3CZD8/कृपया कोणीही पैसे देऊ नयेत..
11/03/2025

https://www.facebook.com/share/p/16D2j3CZD8/

कृपया कोणीही पैसे देऊ नयेत..

सर्वांना विनम्र आवाहन..

सोबत पाठविलेल्या नुसार माझ्या नावाचा गैरवापर करून कुणीतरी Fake account उघडलेले आहे. त्याची लिंक सोबत देत आहे. कृपया सर्वांना विनंती आहे कि सदर लिंक वरती जाऊन account ला fake account म्हणून reporting करावे.
त्याच प्रमाणे सदर account वरून जर पैशाची मागणी किंवा अन्य काही गोष्टी आढळून आल्यास कृपया मला 9422400001 या क्रमांकावर कळवावे..

धन्यवाद.

Fake account ची लिंक 👇

https://www.facebook.com/share/p/XGCxUUN88qJTRbmu/?mibextid=qi2Omg

परत लोकांकडे पैसे वागण्याचा प्रयत्न.. कृपया कोणीही रक्कम देऊ नये..
11/03/2025

परत लोकांकडे पैसे वागण्याचा प्रयत्न.. कृपया कोणीही रक्कम देऊ नये..

सर्वांना विनम्र आवाहन..

सोबत पाठविलेल्या नुसार माझ्या नावाचा गैरवापर करून कुणीतरी Fake account उघडलेले आहे. त्याची लिंक सोबत देत आहे. कृपया सर्वांना विनंती आहे कि सदर लिंक वरती जाऊन account ला fake account म्हणून reporting करावे.
त्याच प्रमाणे सदर account वरून जर पैशाची मागणी किंवा अन्य काही गोष्टी आढळून आल्यास कृपया मला 9422400001 या क्रमांकावर कळवावे..

धन्यवाद.

Fake account ची लिंक 👇

https://www.facebook.com/share/p/XGCxUUN88qJTRbmu/?mibextid=qi2Omg

24/02/2025

Welcome to Hindavi Public School's official YouTube channel! For over 20 years, Hindavi Public School has been a beacon of excellence in education, providing...

Historical event in the field of Education..VidyaBharati & Deccan Education Society Pune organised "Pune Shikshan Parish...
22/02/2025

Historical event in the field of Education..
VidyaBharati & Deccan Education Society Pune organised "Pune Shikshan Parishad"
Transformational phase in entire Education system..

Dignitaries: Hon. Min. Dr. PankajJi Bhoir, Shri. Shri. NanaJi Jadhav, PramodJi Rawat, Shri. Arunrao Kulkarni, Shri. RaghunathJi Devikar, Dr. ShripadJi Dhekane, Dr. AnandJi Katikar

🪷🪷🪷

23/11/2024
सर्वांना विनम्र आवाहन..सोबत पाठविलेल्या नुसार माझ्या नावाचा गैरवापर करून कुणीतरी Fake account उघडलेले आहे. त्याची लिंक स...
03/05/2024

सर्वांना विनम्र आवाहन..

सोबत पाठविलेल्या नुसार माझ्या नावाचा गैरवापर करून कुणीतरी Fake account उघडलेले आहे. त्याची लिंक सोबत देत आहे. कृपया सर्वांना विनंती आहे कि सदर लिंक वरती जाऊन account ला fake account म्हणून reporting करावे.
त्याच प्रमाणे सदर account वरून जर पैशाची मागणी किंवा अन्य काही गोष्टी आढळून आल्यास कृपया मला 9422400001 या क्रमांकावर कळवावे..

धन्यवाद.

Fake account ची लिंक 👇

https://www.facebook.com/share/p/XGCxUUN88qJTRbmu/?mibextid=qi2Omg

आज १ मे, अर्थात आपल्या संयुक्त महाराष्ट्राचा स्थापना दिन आणि कामगार दिन. १०७ हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानानंतरच आजच्या ...
01/05/2024

आज १ मे, अर्थात आपल्या संयुक्त महाराष्ट्राचा स्थापना दिन आणि कामगार दिन. १०७ हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानानंतरच आजच्या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्राला संघर्षाचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्र हे स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य आहे. महाराष्ट्र हे संतांचे विचार अंगिकारणारे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर मार्गक्रमण करणारे राज्य आहे. देशासह अवघ्या जगाला स्फूर्ती देणाऱ्या या थोर व्यक्तिमत्त्वांच्या आदर्शाचे पालन करून कितीही अडथळे आणि संकटे आली तरी महाराष्ट्राची घोडदौड सुरूच राहील.
हुतात्म्यांच्या प्राणाहुतीनंतर मुंबईसह महाराष्ट्राचा मंगल कलश स्थापित झाला. त्या सर्व हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतींवा विनम्र अभिवादन!
सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#महाराष्ट्र_दिन #१मे ाराष्ट्र

Address

Shahupuri
Satara
415002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amit Kulkarni posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Amit Kulkarni:

Share

Category