Jai Matru Bhumi Friends Circle

Jai Matru Bhumi Friends Circle jai matru bhumi vayam mandal sangli

24/11/2025
*सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन* * सम्राट व्यायाम मंडळ सांगली*                ✌️आयोजित ✌️*52 कुमार गट निवड चाचणी स्पर्धेत...
18/11/2025

*सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन*
* सम्राट व्यायाम मंडळ सांगली*
✌️आयोजित ✌️
*52 कुमार गट निवड चाचणी स्पर्धेत*
❤️जय मातृभूमी व्यायाम मंडळ ❤️
🎉प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला 🎉

*सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन* * सम्राट व्यायाम मंडळ सांगली*                ✌️आयोजित ✌️*52 कुमार गट निवड चाचणी स्पर्धेत...
17/11/2025

*सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन*
* सम्राट व्यायाम मंडळ सांगली*
✌️आयोजित ✌️
*52 कुमार गट निवड चाचणी स्पर्धेत*
❤️जय मातृभूमी व्यायाम मंडळ ❤️
🎉प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला 🎉

सिद्धेश्वर व्यायाम मंडळ माधवनगर येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेत बेस्ट प्लयेऱ म्हणून उबेद पाथरवट याचि निवड करन्यात आली*
22/02/2024

सिद्धेश्वर व्यायाम मंडळ माधवनगर येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेत बेस्ट प्लयेऱ म्हणून उबेद पाथरवट याचि निवड करन्यात आली*

सिद्धेश्वर व्यायाम मंडळ माधवनगर येथे सुरू असलेल्या 70 किलो वजनी गट स्पर्धेमध्ये  आपल्या संघाने अजिंक्य पद मिळवले. सर्व ख...
22/02/2024

सिद्धेश्वर व्यायाम मंडळ माधवनगर येथे सुरू असलेल्या 70 किलो वजनी गट स्पर्धेमध्ये आपल्या संघाने अजिंक्य पद मिळवले. सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन2K24

*७१ वी पुरुष व महिला जिल्हा अजिंक पद निवड चाचणी स्पर्धेत जय मातृभूमी व्यायाम मंडळ प्रथम क्रमांक मिळवल्या बद्धल सर्व खेळा...
06/02/2024

*७१ वी पुरुष व महिला जिल्हा अजिंक पद निवड चाचणी स्पर्धेत जय मातृभूमी व्यायाम मंडळ प्रथम क्रमांक मिळवल्या बद्धल सर्व खेळाडू व प्रशिक्षक यांचे हार्दिक अभिनंदन.💐💐🏆🏆💪💪

*७१ वी पुरुष व महिला जिल्हा अजिंक पद निवड चाचणी २०२४ स्पर्धेत जय मातृभूमी व्यायाम मंडळ प्रथम क्रमांक मिळवल्या बद्धल सर्व...
06/02/2024

*७१ वी पुरुष व महिला जिल्हा अजिंक पद निवड चाचणी २०२४ स्पर्धेत जय मातृभूमी व्यायाम मंडळ प्रथम क्रमांक मिळवल्या बद्धल सर्व खेळाडू व प्रशिक्षक यांचे हार्दिक अभिनंदन.💐💐🏆🏆💪💪

महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष मा. आमदार दिनकर तात्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त युवक मराठा सांगलीवाडी आयोजित...
01/01/2024

महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष मा. आमदार दिनकर तात्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त युवक मराठा सांगलीवाडी आयोजित 70 किलो कबड्डी स्पर्धेत जय मातृभूमि व्यायाम मंडळ अंतिम विजेता✌️✌️
सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन👏👏

Address

Sangli
Sangli
416416

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jai Matru Bhumi Friends Circle posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share