जिद्द स्पोर्टस फौंडेशन,सांगली

  • Home
  • India
  • Sangli
  • जिद्द स्पोर्टस फौंडेशन,सांगली

जिद्द स्पोर्टस फौंडेशन,सांगली Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from जिद्द स्पोर्टस फौंडेशन,सांगली, Professional Sports Team, Sangli.

पुन्हा एकदा विश्वविक्रम यशस्वी
08/07/2019

पुन्हा एकदा विश्वविक्रम यशस्वी

आज जिद्द स्पोर्ट्स फाउंडेशन सांगली यांच्या वतीने चैतन्य वृद्धाश्रम येथे एक छोटीशी मदत करण्यात आली त्यावेळी टिपलेल्या काह...
28/06/2019

आज जिद्द स्पोर्ट्स फाउंडेशन सांगली यांच्या वतीने चैतन्य वृद्धाश्रम येथे एक छोटीशी मदत करण्यात आली त्यावेळी टिपलेल्या काही क्षण

पहायला नक्की या
28/06/2019

पहायला नक्की या

3rd time Guinness book successful
25/06/2019

3rd time Guinness book successful

सर्वाना सांगताना अतिशय आनंद होत आहे की जिद्द स्पोर्ट्स चे प्रशिक्षक श्री साहील तापेकरी सर व आमचे लहान बंधु श्री अमोल ढोब...
18/05/2019

सर्वाना सांगताना अतिशय आनंद होत आहे की जिद्द स्पोर्ट्स चे प्रशिक्षक श्री साहील तापेकरी सर व आमचे लहान बंधु श्री अमोल ढोबळे सर यांची आर.एस. पी. पदी निवड झालेबद्दल हार्दिक अभिनंदन

Today's Pudhari News
11/05/2019

Today's Pudhari News

Congratulations Anjali
01/03/2019

Congratulations Anjali

Congratulations My Champs
09/02/2019

Congratulations My Champs

दिनांक 03/02/2019 रोजी मुंबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये जिद्द स्पोर्ट्सच्या खेळाड़ूंनी दैदिप्यमान यश ...
04/02/2019

दिनांक 03/02/2019 रोजी मुंबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये जिद्द स्पोर्ट्सच्या खेळाड़ूंनी दैदिप्यमान यश मिळवून देशाच्या श्रीपेचात मानाचा तुरा रोवला.
यामध्ये भारत ,नेपाळ ,श्रीलंका, भूटान ,बांग्लादेश यातील ऐकून 2633 खेळाड़ूंनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धा शोतोकान कराटे फेडरेशन,कराटे एसोसिएशन ऑफ इंडिया,ऑल इंडिया कराटे फेडरेशन, एशियन कराटे फेडरेशन यांच्या मान्यतेने घेण्यात आल्या होत्या,
त्यामध्ये जिद्द स्पोर्ट्स चे
1) अंजली खोत :- 2 सुवर्णपदक
2) तनया सौंदत्तीकर : 1 सुवर्ण 1 रौप्यपदक
3) नेहा गलंगे : 1 सुवर्ण 1 कांस्यपदक
4) तनुष्का कोष्टी : 1 सुवर्ण 1 रौप्यपदक
5) श्रावणी अंबरगे : 1 सुवर्ण 1 रौप्यपदक
6) साक्षी पाटील : 1 सुवर्ण 1 रौप्यपदक
7) अमृता धडके : 1 रौप्य 1 कांस्यपदक
8) साद मुल्ला : 1 रौप्य 1 कांस्यपदक
9)तनुजा जाधव : 1 रौप्यपदक
10) हर्षद गायकवाड : 2 कांस्यपदक
11) अक्षता गस्ते : 1 रौप्यपदक
12) सिद्धिका कोळी : 1 कांस्यपदक
13) अनिकेत धडके : 1 कांस्यपदक
14) आर्यन सालुंखे : 1 कांस्यपदक
15) दत्ता दाइंगडे : 1 कांस्यपदक

सर्व खेळाड़ूंचे हार्दिक अभिनंदन💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

शत्रू आणि विरोधक तयार होने वाटतं तेवढं सोपं नसतंत्यासाठी खूप चांगली कामं करावी लागतातजिंकन्याची मजा तेव्हाच येते...जेव्ह...
30/01/2019

शत्रू आणि विरोधक तयार होने वाटतं तेवढं सोपं नसतं

त्यासाठी खूप चांगली कामं करावी लागतात

जिंकन्याची मजा तेव्हाच येते...

जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची
वाट पाहत असतात ..
" जिद्द "

जिद्द स्पोर्ट्स च्या 78 खेळाड़ूंनी रचला नवीन इतिहास  .. वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया बुक मध्ये झाली नोंद .. खुप खुप अभिनंदन
26/01/2019

जिद्द स्पोर्ट्स च्या 78 खेळाड़ूंनी रचला नवीन इतिहास .. वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया बुक मध्ये झाली नोंद ..
खुप खुप अभिनंदन

Address

Sangli
416416

Telephone

8055387811

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जिद्द स्पोर्टस फौंडेशन,सांगली posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share