Aamdar Pai Sambhaji Pawar Talim Sangli.

Aamdar Pai Sambhaji Pawar Talim Sangli. शरीर हीच खरी माणसाची संपत्ती...!!

आमच्या तालमीचे मल्ल पै.राहुल मोटे यांना काल पंढरपूर येथे झालेल्या कुस्ती स्पर्धे मध्ये "खर्डी चषक केसरी" हा किताब मिळाल्...
11/04/2015

आमच्या तालमीचे मल्ल पै.राहुल मोटे यांना काल पंढरपूर येथे झालेल्या कुस्ती स्पर्धे मध्ये "खर्डी चषक केसरी" हा किताब मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.

चलो सांगली.    चलो सांगली.      चलो सांगली.वज्रदेही स्व.हरीनाना पवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त उद्या १६ मार्च रोजी दु ३ व...
15/03/2015

चलो सांगली. चलो सांगली. चलो सांगली.

वज्रदेही स्व.हरीनाना पवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त उद्या १६ मार्च रोजी दु ३ वा भव्य सांगली महापौर चषक कुस्ती स्पर्धा (कुस्ती मैदान) आयोजित केले आहे. तरी आपण सर्वांनी यावेळी उपस्थित राहून भव्य निकाली कुस्त्यांचा आनंद घ्यावा.
स्थळ-ज्योतीरामदादा कुस्ती आखाडा, सांगली-कोल्हापूर रोड, सांगली.

आमच्या तालमीचे मल्ल पै.नाथा पालवे यांना काल कुरुंदवाड, कोल्हापूर येथे झालेल्या प्रसिद्ध कुस्ती मैदानात "अकिवाट केसरी २०१...
21/01/2015

आमच्या तालमीचे मल्ल पै.नाथा पालवे यांना काल कुरुंदवाड, कोल्हापूर येथे झालेल्या प्रसिद्ध कुस्ती मैदानात "अकिवाट केसरी २०१५" हा किताब मिळाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन..!!

आमच्या तालमीचे नॅशनल चॅम्पीयन खेळाडू पै.निखिल हरगुडे (पुणे) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
03/11/2014

आमच्या तालमीचे नॅशनल चॅम्पीयन खेळाडू पै.निखिल हरगुडे (पुणे) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

आमच्या तालमीचे मल्ल पै.अक्षय तरंगे यांची सांगलीतील एन डी पाटील कॉलेजच्या U R पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनं...
14/08/2014

आमच्या तालमीचे मल्ल पै.अक्षय तरंगे यांची सांगलीतील एन डी पाटील कॉलेजच्या U R पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!!
सत्कार करताना मा.पै.पृथ्वीराजभैय्या पवार व इतर मान्यवर.

आज शनिवार..चला घेऊ पवन पुत्र हनुमानांचे दर्शन..!!
19/07/2014

आज शनिवार..चला घेऊ पवन पुत्र हनुमानांचे दर्शन..!!

आज शनिवार..चला घेऊ कोल्हापूर रोड वरील गजानन महाराज मंदिरातील पवन पुत्र हनुमानांचे दर्शन..!!
05/07/2014

आज शनिवार..चला घेऊ कोल्हापूर रोड वरील गजानन महाराज मंदिरातील पवन पुत्र हनुमानांचे दर्शन..!!

आज शनिवार..घेऊ चला आमच्या तालमीतील आद्य बजरंग बलींचे दर्शन..!!
21/06/2014

आज शनिवार..घेऊ चला आमच्या तालमीतील आद्य बजरंग बलींचे दर्शन..!!

आमच्या तालमीचे एकेकाळचे सुप्रसिद्ध मल्ल व सर्वांचे लाडके जिवलग मित्र मा.पै सचिनभाऊ किल्लेदार यांना वाढदिवसाच्या कोटी कोट...
12/06/2014

आमच्या तालमीचे एकेकाळचे सुप्रसिद्ध मल्ल व सर्वांचे लाडके जिवलग मित्र मा.पै सचिनभाऊ किल्लेदार यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..!!

आज शनिवार..चला घेऊ पवन पुत्र हनुमानाचे दर्शन..!!
31/05/2014

आज शनिवार..चला घेऊ पवन पुत्र हनुमानाचे दर्शन..!!

राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाचे महाराष्ट्र राज्याचे समन्वयक (राज्यमंत्री दर्जा) मा.डॉ.मदनरावजी कोठुळे यांची आमच्या तालमी...
18/05/2014

राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाचे महाराष्ट्र राज्याचे समन्वयक (राज्यमंत्री दर्जा) मा.डॉ.मदनरावजी कोठुळे यांची आमच्या तालमीस सदिच्छा भेट दिली. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा.शशिकांत कांबळे, नगरसेवक पै.गौतमभैय्या पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.

Address

Near Keshavnath Temple, Goan Bhag
Sangli
416416

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aamdar Pai Sambhaji Pawar Talim Sangli. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share