Dadage Dugdhalay/दडगे दूग्धालय,सागंली.

  • Home
  • India
  • Sangli
  • Dadage Dugdhalay/दडगे दूग्धालय,सागंली.

Dadage Dugdhalay/दडगे दूग्धालय,सागंली. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dadage Dugdhalay/दडगे दूग्धालय,सागंली., मे. दडगे दूग्धालय, तरूण भारत शाॅपींग सेटंर, गाळा नं 16 मारूती चौक, सागंली, Sangli.

भाऊ बिज निमित्त सर्व ग्राहकांना हार्दिक शुभेच्छा 👫
23/10/2025

भाऊ बिज निमित्त सर्व ग्राहकांना हार्दिक शुभेच्छा 👫

आमच्या सर्व ग्राहकांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎆🎇💥
23/10/2025

आमच्या सर्व ग्राहकांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🎆🎇💥

आमच्या सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎇🎆
23/10/2025

आमच्या सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎇🎆

27/08/2025

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

🙏🏻गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻
🙏🏻गणपती गप्पा मोरया 🙏🏻

- चेतन दडगे

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७९ व्या वर्धापणदिनानिमीत्त  सर्वांना मनःपुर्वक शुभेच्छा…भारतीय स्वातंत्र्य चिरायु होवो… 🇮🇳
15/08/2025

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या ७९ व्या वर्धापणदिनानिमीत्त सर्वांना मनःपुर्वक शुभेच्छा…भारतीय स्वातंत्र्य चिरायु होवो… 🇮🇳

09/08/2025

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
21/06/2025

आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

आज अक्षय्य तृतीया, साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक सुंदर मुहूर्त..!! आपल्या आयुष्यात “अक्षय” सुख, धनसंपदा ,मैत्री आणि आरोग्...
30/04/2025

आज अक्षय्य तृतीया, साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक सुंदर मुहूर्त..!! आपल्या आयुष्यात “अक्षय” सुख, धनसंपदा ,मैत्री आणि आरोग्य लाभो, हिच ईश्वर चरणी प्रार्थना..! तुम्हाला व तुमच्या परिवाराला अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा..!
🚩☘️

सांगलीकरांच्या मनात ३६ वर्षे...  Studio मध्ये सुद्धा ❤️
01/04/2025

सांगलीकरांच्या मनात ३६ वर्षे... Studio मध्ये सुद्धा ❤️

🌼✨ गुढी पाडवा – हिंदू नववर्षाचा आनंददायी शुभारंभ! ✨🌼आज गुढी पाडवा – हिंदू नववर्षाचा पहिला दिवस!चैत्र शुद्ध प्रतिपदा या द...
30/03/2025

🌼✨ गुढी पाडवा – हिंदू नववर्षाचा आनंददायी शुभारंभ! ✨🌼

आज गुढी पाडवा – हिंदू नववर्षाचा पहिला दिवस!
चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने केली, असे मानले जाते.
निसर्गातील नवचैतन्य आणि नवीन उमेदीचा दिवस! 🌸🌞

हे नूतन वर्ष सर्वांना आरोग्य, सुख, ऐश्वर्य संपन्न करो.
सर्वांना समाधान आणि समृध्दी लाभो 🙏🏼

🙏 पूजा व चेतन दडगे आणि परिवार 🙏

📍 महाराष्ट्रात गुढी पाडवा:
• गुढी उभारणे: प्रत्येक घराच्या बाहेर गुढी उभी करून त्यावर कडुलिंबाची पाने, फुलांचा हार, साखरेच्या गाठी आणि रेशमी वस्त्र लावले जाते.
• पूजन आणि नमन: गुढीची पूजा करून नवा वर्षाचे स्वागत केले जाते.
• खास पदार्थ: श्रीखंड-पुरी, पुरणपोळी, कडुलिंबाच्या पानांचा रस खाण्याची पद्धत आहे.

Happy woman’s day
08/03/2025

Happy woman’s day

Address

मे. दडगे दूग्धालय, तरूण भारत शाॅपींग सेटंर, गाळा नं 16 मारूती चौक, सागंली
Sangli
416416

Opening Hours

Monday 6am - 9:30pm
Tuesday 6am - 9:30pm
Wednesday 6am - 9:30pm
Thursday 6am - 9:30pm
Friday 6am - 9:30pm
Saturday 6am - 9:30pm
Sunday 6am - 9:30pm

Telephone

+912332339805

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dadage Dugdhalay/दडगे दूग्धालय,सागंली. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share