22/03/2025
FABFIT SUMMER वर्कशॉप चे हे चौथे वर्ष
प्रत्येक वर्षी मिळालेल्या जोरदार प्रतिसादानंतर आणि मिळालेल्या चांगल्या रिझल्ट्स नंतर आम्ही आलो आहोत पुन्हा एकदा समर फिटनेस वर्क शॉप घेऊन
१२ ते ५५ वयोगटातील कोणीही हे जॉईन करू शकतात
आपला नेहमीच वर्कआउट चालू ठेऊन हे वर्कशॉप तुम्ही जॉईन करायचे आहे
ज्यांचा व्यायामाचा मुहूर्त इच्छा असूनही लागत नाहीये त्यांनी हे वर्कशॉप जॉईन करायचे आहे
लहान मुलांसाठी उंची वाढवण्यासाठी आणि स्टॅमिना गेन करण्यासाठी आहे हे वर्कशॉप ...
१५ सेशन च्या ह्या फिटनेस वर्कशॉप मुळे तुमचा स्टॅमिना , फ्लेक्सिबिलिटी आणि एन्ड्युरन्स तर वाढेलच पण त्याच बरोबर मिळेल
वेट लॉस आणि इंचेस लॉस चा फायदा
रजिस्ट्रेशन साठी,
फॅमिली / ग्रुप डिसकाऊन्ट साठी
त्वरित संपर्क करा
99753 34449