सांगली जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन सांगली.

  • Home
  • India
  • Sangli
  • सांगली जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन सांगली.

सांगली जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन सांगली. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from सांगली जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन सांगली., Boxing Studio, Sangli.

नमस्कार सांगली जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन आणि सांगली मिरज कुपवाड शहर बॉक्सिंग असोसिएशन यांचा संयुक्त विद्यमानाने चालू असले...
12/05/2025

नमस्कार
सांगली जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन आणि सांगली मिरज कुपवाड शहर बॉक्सिंग असोसिएशन यांचा संयुक्त विद्यमानाने चालू असलेल्या 4 था विशेष बॉक्सिंग खेळाच्या उन्हाळी शिबिराचा आज पाचवा दिवस आहे. आणि सांगली जिल्ह्यातून विविध तालुका आणि क्लब मधून 25 हुन अधिक मुला मुलींनी या शिबिरात सहभाग घेतला आहे. योग्य प्रशिषण पोषण आहार तज्ञ् मार्गदर्शन या शिबिरा मध्ये चालू आहे. भारतीय युथ महिला संघांचे मुख्य प्रशिषक NS-NIS कृष्णा सोनी सर यांचा मार्गदर्शना खाली बेसिक बॉक्सिंग तेच ऍडव्हान्स बॉक्सिंग प्रशिषण सांगली जिल्ह्या बॉक्सिंग रिंग मध्ये चालू आहे या शिबिरात शिव छत्रपती पुरस्कार विजेते महाराष्ट्र बॉक्सिंग चे द्रोणाचार्य मा. श्री. मुन्ना कुरणे (साहेब ) यांचे वयक्तिक लक्ष आहे. त्याच बरोबर सांगली मिरज कुपवाड शहर बॉक्सिंग असोसिएशन चे अध्यक्ष मा.श्री. शेरखान कुरणे यांचे सुद्धा मार्गदर्शन रोज विध्यार्थी मिळत आहे. या उन्हाळी शिबिरात सांगली जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन चे प्रशिषक आणि पंच गणेश यादव सर, दिगंबर पवार सर,केदार कोळी सर हे सुद्धा उपस्थित आहेत.

Address

Sangli
416415

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सांगली जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन सांगली. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category