26/07/2026
*🏆 अहिल्यानगर जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशन 🏆*
🙏 नमस्कार खेळाडू, प्रशिक्षक व पालक,
*७ वी अहिल्यानगर जिल्हास्तरीय योगासन क्रीडा स्पर्धा २०२६–२७ आयोजित करण्यात येत आहे.*
*📅 स्पर्धेचे वेळापत्रक*
👧 १६ ऑगस्ट २०२६ (रविवार)
➡️ मुली / महिला गट – सर्व स्पर्धा प्रकार
👦 १७ ऑगस्ट २०२६ (सोमवार)
➡️ मुले / पुरुष गट – सर्व स्पर्धा प्रकार
*📍 स्थळ:*
समता इंटरनॅशनल स्कूल,
कोकमठाण, ता. कोपरगाव,
जि. अहिल्यानगर – ४२३६०१
*🕗 वेळ:*
सकाळी ८.०० वाजता
➡️ नाव नोंदणीची पडताळणी व आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी वेळेत उपस्थित राहावे.
*📝 ऑनलाईन नोंदणीची अंतिम तारीख:*
📅 १२ ऑगस्ट २०२६
*💰 स्पर्धा शुल्क*
आयोजन शुल्क ₹१०० + प्रति स्पर्धा प्रकारासाठी ₹१००/- प्रति खेळाडू असेल
_*💳 शुल्क स्पर्धेच्या दिवशी स्पर्धास्थळी QR Code द्वारे Online भरावे.*_
📄 स्पर्धेची नियमावली सोबत जोडलेली आहे. कृपया सर्व नियम काळजीपूर्वक वाचावेत.
*📚 स्पर्धेचा अभ्यासक्रम*
🔹 Sub Junior / Junior / Senior (10–28 वर्षे)
https://drive.google.com/file/d/1QdhKsOk7FSu8P1ud7NlagYVZYgguxdnw/view?usp=drive_link
🔹 Senior A / Senior B / Senior C (28–55 वर्षे)
https://drive.google.com/file/d/15khsRBErAYBcWvUNzZgQ8lfYb8FV-WrP/view?usp=drive_link
*🖥️ ऑनलाईन नोंदणी लिंक*
https://tinyurl.com/DistrictYogaChampionship2026
*☎️ अधिक माहितीसाठी संपर्क:*
👤 उमेश झोटिंग
📞 9823138856
👤 कुलदीप कागडे
📞 9527320109
👤 प्रज्वल ढाकणे
📞 9921093658
🙏 आपल्या जिल्ह्यातील सर्व खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा.
अहिल्यानगर जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशन