10/01/2023
समुद्रपुर येथील विद्या विकास महाविद्यालयाचे वतीने आयोजित स्व. प्रा अभय बावणे स्मृती स्वरांजली २४ व्या विदर्भ स्थरिय गीत गायन स्पर्धेत देवळी येथील कु समीक्षा हटवार प्रथम विजेती ठरली. तर द्वितीय विजेता दुर्वास करकाडे आरमोरी, तृतीय विजेता लाजरी भुरे नागपूर, चतूर्थ विजेता रश्मी भाटी गडचिरोली व पंचम विजेता विजय चांदेकर वडकी ठरले...अभिनंदन...