Taekwondo Association Raver

Taekwondo Association Raver Self Defence Academy

30/08/2025
14/05/2025
*रावेर तालुका तायक्वांदो असोसिएशन चा तथा स्वामी स्पोर्ट क्लब राष्ट्रीय खेळाडू आणि सरदार जी जी हायस्कूल चा विद्यार्थी साग...
13/08/2024

*रावेर तालुका तायक्वांदो असोसिएशन चा तथा स्वामी स्पोर्ट क्लब राष्ट्रीय खेळाडू आणि सरदार जी जी हायस्कूल चा विद्यार्थी सागर संजय ठाकणे याचे नंदुरबार येथे पोलीस शिपाई पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा*

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे रावेर तालुका तायक्वांदो असोसिएशनच्या खेळाडूंनी कलर बेल्ट परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन क...
06/08/2024

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे रावेर तालुका तायक्वांदो असोसिएशनच्या खेळाडूंनी कलर बेल्ट परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले.
कार्यक्रमाचे उ्घाटक श्री.रवींद्र पवार सर, प्रभाकर बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले तर श्रीकांत महाजन सर यांनी सूत्र संचालन केले व आभार जीवन महाजन यांनी मानले,रावेर ता. तायक्वांदो व जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सचिव अजित घारगे यांच्या उपस्थितीत तायक्वांदो कलर बेल्ट प्रात्यक्षिक परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत 58 खेळाडूंनी यश संपादन केले. तायक्वांदो हा खेळ शालेय स्पर्धेत, आंतर राष्ट्रीय, ओलंपिक मध्ये सुधा खेळला जात असून दहावी बोर्ड परीक्षेत खेळाडूंचे गुण ग्राह्य धरले जात असल्याने विद्यार्थ्यांना फायदा होतो. सैन्य भरती, पोलिस भरती तसेच शासकीय नोकरीतही खेळाडूंना विशेष सवलत मिळते. त्यामुळे या खेळांकडे विद्यार्थी-पालकांनी सजगपणे पहावे तर खेळाडूंना प्रशिक्षक जीवन महाजन,जयेश कासार रावेर तायक्वांदो असोसिएशनचे खजिनदार डॉ.सुरेश महाजन,श्रीकांत महाजन सर, विष्णू चारण सर, पुष्पक पवार,जयेश बावीस्कर यांच्याहस्ते विद्यार्थ्यांचा गौरव केला आणि रावेर तालुका तायक्वांडो असो अध्य. दिपक नगरे, डॉ. संदीप पाटील आयुष्य अग्रवाल, वाय. पि माळी, प्रमोद पाटील,स्नेहल अट्रावलकर यांनी शुभेच्छा दिल्या.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
11/06/2024

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

🎊🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🥳जळगाव जिल्हा वेटलिफ्टिंग खेळाचे राष्ट्रीय प्रशिक्षक, राष्ट्रीय पंच तथा राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण...
09/01/2024

🎊🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🥳
जळगाव जिल्हा वेटलिफ्टिंग खेळाचे राष्ट्रीय प्रशिक्षक, राष्ट्रीय पंच तथा राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविणारे अविनाश महाजन सर आपणास वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा
🎉👏🎉🎉🎂🥳🥳🥳🎂🎉🎉🎉

Address

Swami Vivekanand Vidya Mandir
Raver

Telephone

+917020603783

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Taekwondo Association Raver posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category