Ratnagiri Champions Trophy

Ratnagiri Champions Trophy The RATNAGIRI CHAMPIONS TROPHY (RCT) is a cricket championship league in Ratnagiri, initiated by Om Sai Mitr Mandal . Starting on 15th Feb 2014

Live Streaming Day 1 of
16/01/2023

Live Streaming Day 1 of

✔ For business inquiry: - [email protected] _ 9326763581 our social networksFacebook: h...

Fixtures list for   2023Inbox now to advertise your products and services during the matches      #रत्नागिरी  #चॅम्पियन्...
13/01/2023

Fixtures list for 2023

Inbox now to advertise your products and services during the matches

#रत्नागिरी #चॅम्पियन्सट्रॉफी

रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२३ स्पर्धेतील मालिकावीर याला ठाणे येथील उद्योजक नरेश शेठ भोईर यांच्याकडून टीव्हीएस रोनिन ट...
12/01/2023

रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२३ स्पर्धेतील मालिकावीर याला ठाणे येथील उद्योजक नरेश शेठ भोईर यांच्याकडून टीव्हीएस रोनिन टू

#कृष्णासातपुते #शाहीदशेख #जगतसरकार #सुमितधोंगडे #उसमानपटेल #बंटीपाटील #अंकुरसिंग #आकाशतारेकर #अंगतपाटील #भुषणपाटील #रजतमुंडे #मुन्नाशेख #चॅम्पियन्सट्रॉफी #रत्नागिरी

Presenting the groups for Ratnagiri Champions Trophy 2023       #चॅम्पियन्सट्रॉफी
12/01/2023

Presenting the groups for Ratnagiri Champions Trophy 2023

#चॅम्पियन्सट्रॉफी

ओम साई स्पोर्टस् आयोजित व मा.ना. उदयजी सामंत पुरस्कृत नाईट ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२३...
12/01/2023

ओम साई स्पोर्टस् आयोजित व मा.ना. उदयजी सामंत पुरस्कृत नाईट ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२३ लीग स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम रत्नागिरी येथे तुषार साळवी व अभिजित दुडे युवा सेना पुरस्कृत दिनांक १९ जानेवारी २०२३ रोजी रात्री ८.०० वा. बेस्ट ऑफ ग्रामीण विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया या बलाढ्य संघात प्रदर्शनीय सामना रंगणार आहे.

या स्पर्धेत बेस्ट ऑफ ग्रामीण संघात #उसमानपटेल, #अंगतपाटील, #आकाशतारेकर, #रजतमुंडे, #भुषणपाटील, #सुमितधोंगडे तसेच रेस्ट ऑफ इंडिया #जगतसरकार, #अंकुरसिंग, #मुन्नाशेख, #कृष्णासातपुते, #बंटीपाटील, #शाहीदशेख या खेळाडू मध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल.

#रत्नागिरी #चॅम्पियन्सट्रॉफी

कोकणासह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२३  लीग स्पर्धा सुरू होते आहे. ओम साई स्पोर्टस् आयो...
11/01/2023

कोकणासह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२३ लीग स्पर्धा सुरू होते आहे.

ओम साई स्पोर्टस् आयोजित व मा.ना. Uday Ravindra Samant पुरस्कृत नाईट ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट

#रत्नागिरी #चॅम्पियन्सट्रॉफी २०२३ लीग स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम रत्नागिरी येथे सोमवार दिनांक १६ जानेवारी ते २१ जानेवारी २०२३ रोजी होणार आहे.

विजेता संघाला ५,५५,५५५ रोख रक्कम व चषक, उपविजेता संघाला ३,३३,३३३ रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेतील मालिकावीर याला ठाणे येथील उद्योजक नरेश शेठ भोईर यांच्याकडून टीव्हीएस रोनिन

5 days to go ....
11/01/2023

5 days to go ....

टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी   बरोबर तुमचं ब्रॅंड जोडण्याची संधि Inbox for details   ...
09/01/2023

टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी बरोबर तुमचं ब्रॅंड जोडण्याची संधि

Inbox for details

04/01/2023

This one is out of the ground!!

Can you guess the batsman?

टेनिस क्रिकेटचा थरार अनुभवायला गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे जवाहर मैदान बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा दिमाखात सज्ज....----...
03/01/2023

टेनिस क्रिकेटचा थरार अनुभवायला गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे जवाहर मैदान बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा दिमाखात सज्ज....
---------------------------------------
ओम साई स्पोर्टस् आयोजित रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी सकाळी 8.30 वा. सुरवात...
---------------------------------------
ओम साई स्पोर्टस् आयोजित रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होत असून 5जानेवारी पर्यंत स्पर्धा चालणार आहे.या स्पर्धेत जिल्ह्यातील 24 संघांनी सहभाग घेतला असून,टेनिस क्रिकेट मधील रत्नागिरी जिल्ह्यातील दिगग्ज खेळाडूंचा खेळ अनुभवायला मिळणार आहे.दर दिवशी सकाळी 9 वाजता सुरू होणाऱ्या खेळात 6 सामने होणार आहेत.क्रिकेट रसिकांना 3 दिवस क्रिकेटचा थरार अनुभवायला मिळणार आहे.
स्पर्धेसाठी बनवण्यात आलेल्या पिचसाठी आयोजकांनी खास मेहनत घेतलेली आहे.सदर पिचची पाहणी करण्यासाठी 82 वर्षाचे श्रीधर सावंत (सावंत सर) यांनी स्वतः येऊन पाहणी केली.श्रीधर सावंत( सावंत सर ) यांनी त्यांचे उभे आयुष्य हे मैदानासाठी दिलेले आहे आणि तीच आवड या वयात देखील त्यांनी जोपासली आहे आणि स्वतः मैदानाची पाहणी करून आयोजकांना काही सूचना पण केल्या.
या स्पर्धेतील अंतिम विजेता संघ ओम साई स्पोर्ट्सच्या 16 जानेवारी ते 21 जानेवारीमध्ये संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय नाईट क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरेल.

आग्रहाचे निमंत्रण ओम साई स्पोर्टस् आयोजित रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघा...
02/01/2023

आग्रहाचे निमंत्रण

ओम साई स्पोर्टस् आयोजित रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी सकाळी 8.30 वा. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ,जवाहर क्रीडांगण येथे संपन्न होणार आहे. हा उद्घाटन सोहळा रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतिशजी शेवडे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे क्रिडासंचालक डॉ.विनोद शिंदे, बाळासाहेबांची शिवसेना, शहर प्रमुख श्री. बिपिन बंदरकर या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. या सोहळ्याला आणि संपूर्ण स्पर्धेला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

स्पर्धेच्या या उद्घाटन सोहळ्यास आपली उपस्थिती ही आम्हाला नक्कीच आनंददायी असेल.

निमंत्रक
अध्यक्ष
ओम साई स्पोर्टस्

Address

Ratnagiri

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ratnagiri Champions Trophy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category