20/05/2026
श्री. श्रीनंद लिमये सर यांनी वाढदिवसानिमित्त स्वतःला दिली एक दमदार भेट - *Firefox Rush+ 21 Hybrid | MRP ₹19,990/-*
*रोजच्या प्रवासासाठी Rush+ 21 का बेस्ट आहे:*
✅ *700x35c हायब्रिड टायर* - शहरातील रस्त्यावर एकदम स्मूथ
✅ *21-स्पीड शिमानो गियर* - चढ आणि वेग दोन्हीसाठी सहज
✅ *अॅलॉय फ्रेम* - वजनाने हलकी, पण मजबूत
✅ *लॉकआउट सह फ्रंट सस्पेन्शन* - खड्ड्यांच्या रस्त्यावर आरामदायी
✅ *डिस्क ब्रेक* - पावसातही खात्रीशीर ब्रेकिंग
✅ *स्टायलिश मॅट फिनिश* - रस्त्यावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेईल
आरोग्य, प्रवास आणि पर्यावरणासाठी घेतलेला एकदम स्मार्ट निर्णय!
*Hind Cycle Trading Co.* तर्फे श्रीनंद सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐 नवी सायकल आपणास आरोग्य आणि आनंद देवो.
📍 *Hind Cycle Trading Co., शिवाजीनगर, रत्नागिरी
📞 9921788605