25/09/2020
*१ ली राज्यस्तरीय आभासी (ऑनलाईन)काता स्पर्धा*
*दिनांक २०/०९/२०२०* रोजी घेण्यात आली. त्या मधील *रत्नागिरी जिल्ह्यातील १६ खेळाडू* नी भाग घेतला होता. त्या मधील विजयी झालेले खेळाडू खालील प्रमाणे.
*(१२ वर्षाखालील व्हाईट टू ऑरेंज बेल्ट ग्रुप A-१*
*मुले*
१) वेदांत आंबेरकर . गोल्ड मेडल🥇
*ग्रीन टू ब्ल्यू बेल्ट ग्रुप A - २*
*मुले*
१) दिव्य यादव . गोल्ड मेडल.🥇
२) मंथन पोटफोडे. सिल्व्हर मेडल 🥈
*(मुली)*
१) सलोनी राठोड. गोल्ड मेडल🥇
२) भूमी मयेकर. सिल्व्हर मेडल.🥈
*१४* *वर्षाखालील व्हाईट टू ऑरेंज* *बेल्ट ग्रुप B-१*
*मुले*
१) चिराग पिलंकर सिल्व्हर मेडल.🥈
*मुली*
१) श्वेता खानविलकर. गोल्ड मेडल🥇
*१४ वर्षाखालील ब्ल्यू *टू* *ब्राऊन बेल्ट*
*मुली*
१) गार्गी मयेकर. गोल्ड मेडल 🥇
*१७ वर्षाखालील ब्ल्यू बेल्ट*
*मुली*
१) श्रावणी शिदे . गोल्ड मेडल 🥇
२)अनामिका चव्हाण. ब्राँझ मेडल🥉
*१७ वर्षाखालील* *ब्राऊन बेल्ट ग्रुप *३ - A*
*मुली*
१) शांभवी पोटफोडे. ब्राँझ मेडल🥉
*१७* *वर्षाखालील ब्राऊन बेल्ट ग्रुप ३ -B*
*मुली*
१) पायल किनरे. ब्राँझ मेडल🥉
*१४ वर्षाखालील ब्लॅक बेल्ट*
*मुली*
१) रिया पाडळकर. गोल्ड मेडल🥇
*१७वर्षाखालील ब्लॅक बेल्ट*
*मुले*
१) प्रज्योत किनरे. सिल्वर मेडल🥈
*१९ वर्षांवरील ब्लेक बेल्ट*
*मुले*
१) रोहित सावंत. गोल्ड मेडल🥇
या सर्व विजयी खेळाडूंचे बुडो मार्शल आर्ट संघटनेचे
*अध्यक्ष श्री. अरूण बेग.*
व
*सह.सचिव. श्री.रितेश बेग*
यांचा मार्फत
*हार्दिक अभिनंदन* 💐💐💐💐
*या सर्व मुलांनी ०८ गोल्ड मेडल, ०४ सिल्व्हर मेडल, ०३ ब्रॉन्झ मेडल मिळवून रत्नागिरी जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे*✌🏻✌🏻✌🏻👏🏻👏🏻👏🏻👍🏻👍🏻👍🏻