Shri Ram Krida Mandal Musewadi

Shri Ram Krida Mandal Musewadi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shri Ram Krida Mandal Musewadi, Sports Team, Ramtek.

12/12/2022

Excited

आज च्या दिवशी 15 ऑगस्ट 2013 ला श्रीराम क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ ची स्थापना झाली होती.. आज 15 ऑगस्ट 2022 ला 9 वा स्थापन...
15/08/2022

आज च्या दिवशी 15 ऑगस्ट 2013 ला श्रीराम क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ ची स्थापना झाली होती.. आज 15 ऑगस्ट 2022 ला 9 वा स्थापना दिवस.. आज आपल्या मंडळ ला 9 वर्षे पूर्ण झाली... या 9 वर्षात खूप चढ उताराचा सामना करावा लागला.. तरी सगळे हिम्मतीने ध्येर्याने उभे राहून मंडळाला या चांगल्या स्थितीमध्ये आणले.. आणि समोर पण असे च राहाल. आपल्या मंडळाचा प्रत्येक व्यक्ती एक उत्कृष्ट कार्य घडवेल अशी अशा ठेवतो.. आता ही सुरुवात आहे समोर खूप जर्नी अजून बाकी आहे..
पुन्हा 9 व्या स्थापना दिनानिमित्त सगळ्या खेळाडू पदाधिकारी आणि मंडळा व्यतिरिक्त जे व्यक्ती आपल्याला निःस्वार्थ भावनेने मदत करत आहेत त्यांचे आभार.. तसेच आमच्या मागे प्रत्येक दा खंबीरपणे उभे राहणारे आम्हाला प्रत्येक वाईट वेळी हिम्मत देणारे आणि मदत करणारे नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ, नागपूर आणि भाऊ काणे सर, बाळा भाऊ (प्रशांत जगताप), पश्या भाऊ ( प्रशांत उडाभाजे) यांचे खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏
Happy 9 th birthday of shriram krida mandal 🎂🎂

Shriram krida mandal, Musewadi win 1st time  Vidarbha state kho kho  championship 🏆 beat to akola in final match💐💐
31/05/2022

Shriram krida mandal, Musewadi win 1st time Vidarbha state kho kho championship 🏆 beat to akola in final match💐💐

मा. नितीनजी गडकरी यांचा संकल्पनेतून नागपूर येथे झालेल्या खासदार चषक स्पर्धेत "श्रीराम क्रीडा मंडळ, मुसेवाडी" ने पुन्हा उ...
19/05/2022

मा. नितीनजी गडकरी यांचा संकल्पनेतून नागपूर येथे झालेल्या खासदार चषक स्पर्धेत "श्रीराम क्रीडा मंडळ, मुसेवाडी" ने पुन्हा उत्कृष्ट कामगिरी करत आपल नाव कायम राखल आहे..
1st प्लेस- 16 वर्षाखालील मुले
2nd प्लेस- 16 वर्षाखालील मुली
3rd प्लेस- खुला वयोगट मुली.
उत्कृष्ट संरक्षण- शिवम अमृते (16 वर्ष मुले गट)
उत्कृष्ट आक्रमक- स्वप्नील(सदू) झाडे(16 वर्ष मुले गट)
उत्कृष्ट आक्रमक- ज्योती भोयर( 16 वर्षाखालील मुली)
विजयी संघांचे आणि खेळाडूंचे अभिनंदन💐💐💐🙏🙏❤❤

Khasdar chashak Today's Schedule
15/05/2022

Khasdar chashak Today's Schedule

Get ready to fight 💪
21/12/2021

Get ready to fight 💪

02/12/2021

Address

Ramtek
441106

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Ram Krida Mandal Musewadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category