All India Bullock Cart Race Associationअखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटना

  • Home
  • India
  • Rajgurunagar
  • All India Bullock Cart Race Associationअखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटना

All India Bullock Cart Race Associationअखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटना अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटना, महा?

जन्मदिवस बैलगाडा शर्यतिचा लढा लढणाऱ्या दमदार नेतृत्वाचा...!!जोपर्यंत बैलगाडा शर्यत जिवंत राहिल तो पर्यंत ज्यांचं नाव तमा...
20/12/2024

जन्मदिवस बैलगाडा शर्यतिचा लढा लढणाऱ्या दमदार नेतृत्वाचा...!!

जोपर्यंत बैलगाडा शर्यत जिवंत राहिल तो पर्यंत ज्यांचं नाव तमाम बैलगाडा मालक आणि बैलगाडा शौकिनांच्या हृदयात अभिमानाने झळकत राहिल....!!
बैलगाडा शर्यत सुरु होण्यासाठी ज्यांनी अतोनात प्रयत्न केले....!!
ज्यांच नाव सोनेरी अक्षरात लिहिले जाईल....!!
*महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडा संघटना कार्याध्यक्ष , तमाम गाडामालक आणि गाडाशौकिनांचे आदर स्थान असणारे टाकळकरवाडी गावचे सुपूत्र आणि आदर्श गाडामालक श्री.रामकृष्ण भाऊ टाकळकर आपणांस उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा......!!
|| शुभेच्छुक : अखिल भारतीय बैलगाडा संघटना. महाराष्ट्र राज्य ||

30/09/2024

उद्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनिय आहे नंतर कोणी कोणत्या ग्रुपवर बोलायच नाय हे आस करायला पाहिजे आणि ते तस करायला पाहिजे होत त्या करीता उद्या 100% उपस्थिती दाखवा सर्व गाडे मालकांनी, शौकीनांनी, हाॅटेल व्यवसायिक व मंडप स्पिकर वाले, बिस्लरी, पान टपरीवाले, अनाऊंसर,डाॅक्टर मंडळी, फोटोग्राफर व्हिडीओ शुटींग वाले, लाईव्ह वाले...

30/09/2024
Highlights
25/09/2024

Highlights

आखील भारतीय संघटनचे सर्वेसर्वा,आपल्या सगळ्यांचे सहकारी जिवलग मित्र,योग्य आणि अचूक निर्णय आणि मार्गदर्शक, परिपूर्ण आणि अभ...
31/08/2024

आखील भारतीय संघटनचे सर्वेसर्वा,आपल्या सगळ्यांचे सहकारी जिवलग मित्र,योग्य आणि अचूक निर्णय आणि मार्गदर्शक, परिपूर्ण आणि अभ्यासू नेतृत्व,बैलगाडा शर्यत बंदी विरोधातील लढ्यात प्रथम क्रमांकाने ज्यांचे नाव घेतले जाईल असे आपले सर्वांचे मार्गदर्शन मित्र संदीप बोदगेसाहेब आपणांस निरोगी अश्या उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा💐💐🎂

बैलगाडा क्षेत्रातील स्वतःच्या कर्तृत्वावर अथांग कीर्ती पसरलेल्या साता समुद्रा पलीकडे नाव कमवलेल्या बैलगाडा क्षेत्रातील ब...
05/03/2024

बैलगाडा क्षेत्रातील स्वतःच्या कर्तृत्वावर अथांग कीर्ती पसरलेल्या साता समुद्रा पलीकडे नाव कमवलेल्या बैलगाडा क्षेत्रातील बाप समजला जाणारा तो "मन्या"
इतिहास हा एक दिवसाचाही असतो पण गेली 18वर्ष अनेक जुने नवीन रेकॉर्ड तोडून नवीन विक्रम पराक्रम आपल्या नावावर करणारा तो "मन्या"
"इतिहास रचनारा आज खऱ्या अर्थाने इतिहासात विलीन "
या भूतलावर असे दोन सोहळे होणे नाही
एक ती पंढरीच्या पांडुरंगाची "वारी"
आणि बैलगाडा घाटात हिंदकेसरी मन्याची "बारी"
खरा हिंदकेसरी, व अनेक केसरी पुरस्कार 'किताब पटकवणारा प्रवास आज थांबला
एखाद्या प्राण्याचे संपूर्ण पुणे नगर जिल्ह्या गावोगावी,पार मुंबई पर्यत भावपुर्ण श्रद्धांजलीचे बॅनर दिसतात मन्या हा बैल प्राणी जरी असला तरी प्रत्येकाच्या मनात घर करून गेला घरातील सदस्यांचं होता याची जाणीव होते
सप्त हिंदकेसरी मन्यास भावपुर्ण श्रद्धांजली!

😞आजचा दिवस निशब्द करणाराच म्हणाव लागलं,,, बैलगाडा क्षेत्रातला बाप,, आपल्याला सोडून गेला😭 असा बैल परत होणे नाहि, पुणे नगर...
26/02/2024

😞आजचा दिवस निशब्द करणाराच म्हणाव लागलं,,, बैलगाडा क्षेत्रातला बाप,, आपल्याला सोडून गेला😭 असा बैल परत होणे नाहि, पुणे नगर जिल्ह्यातील सर्वांच्या गळ्यातला ताईत आज काळाच्या पडद्याआड, त्याच्या चांगुल पणाच्या, गुणाच्या, कर्तृत्वाच्या, बैलगाडा क्षेत्रातील अनेक घाटातील बरेच रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत असा चार दोन वर्षात नाहि तर बंदीच्या आधीपासुन म्हणजे फुलगावच्या पहिल्या ट्रकटर ची सुरवात झाली त्याच्या आधीपासुन ❤️मन्या❤️ अधिराज्य गाजवत होता सगळ्यांच्या मनातला आणि खरा खुरा हिंदकेसरी आणि अनेक घाटातले केसरी पुरस्काराने सन्मानित केला गेलेला 😭मन्या😭 आज आपल्याला सोडून गेला..
😞निशब्द दिवस😞इतिहास रचनारा आज इतिहासात विलीन
*भावपुर्ण श्रद्धांजली हिंदकेसरी जवळेकरांचा 😭😭मन्या* तुला अखेरचा सलाम

*सर्व शेतकरी बांधव, बैलगाडा मालक & बैलगाडा शौकिनांना बैलपोळा निमित्त हार्दिक शुभेच्छा..! #बैलपोळा     #बैलजोडी  #बैलगाडा...
14/10/2023

*सर्व शेतकरी बांधव, बैलगाडा मालक & बैलगाडा शौकिनांना बैलपोळा निमित्त हार्दिक शुभेच्छा..!

#बैलपोळा #बैलजोडी #बैलगाडा

Address

पुणे(pune, Maharashtra)
Rajgurunagar

Telephone

09730799977

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when All India Bullock Cart Race Associationअखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटना posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to All India Bullock Cart Race Associationअखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटना:

Shortcuts

Share