Evolve HER FIT SPACE

Evolve HER FIT SPACE फक्त महिलांसाठी असलेली एकमेव अद्ययावत Gym in Khed-Shivapur..!

16/12/2025

Personal guidance, cool down session after workouts at Evolve HER FIT SPACE ! ❤️✨

16/12/2025

Early morning energy at Evolve HER FIT SPACE in Khed-Shivapur..! ❤️🌈

16/12/2025

Full house for yoga session! 👯‍♀️❤️



16/12/2025

Start in December!
Start in your 40's!
Start on 31st!
Start on Friday!
Start at 5pm in the evening!

Hey Girl..!
What matters the most is to just start..!✨✨

Ask for 3 days free trial only gym for ladies in Khed-Shivapur.

✔️
❤️

महिला, हार्मोनल imbalance, वाढलेले वजन आणि फिटनेसआपल्या आजूबाजूला तीस ते चाळीस ह्या वयोगटातल्या महिला दिसतात तेव्हा त्या...
16/12/2025

महिला, हार्मोनल imbalance, वाढलेले वजन आणि फिटनेस

आपल्या आजूबाजूला तीस ते चाळीस ह्या वयोगटातल्या महिला दिसतात तेव्हा त्या बारीक झालेल्या तर दिसतात पण खांदे पडलेले, दंड पिळपिळीत, पोटाचा नगारा मात्र तसाच, निस्तेज चेहरा.
डायबेटीस, थायरॉईड, PCOS, naturally conceive होण्यामध्ये अडचणी असण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येते, आणि हे सगळे आटोक्यात आणण्यासाठी रोज न चुकता एक तास भर वॉकिंग किंवा योगा करण्याचा सल्ला दिला जातो आणि तो पाळला पण जातो. ह्या वॉकिंग ने sugar, PCOD सारखे issues control मध्ये तर येतात तात्पुरते पण अशक्तपणा जाणवतो, संध्याकाळी घरी आलं की सोफ्यावर पडून राहण्याची इच्छा होते, डोळे आपोआप मिटतात, काहीही करायचे त्राणच राहत नाही. मग प्रश्न पडतो वॉकिंग सुरु ठेवावं की नाही, ते जास्त होतेय असं वाटायला लागतं.

योगासने आणि वॉकिंग ह्या दोन गोष्टी वाईट नाहीत,
यामुळे थोडे फार ब्लड प्रेशर, शुगर levels control होते. मानसिक आरोग्य सुधारते, तणाव कमी होतो, फ्लेक्सिबिलिटी वाढते. पण फक्त योगासने आणि वॉकिंग तब्येत सणसणीत ठेवायला बिलकुल पुरेसे नाहीत.

पण शरीरातील Muscles चे प्रमाण आणि Strength वाढावी
हाडांची घनता (bone density) चांगली राहावी, हॉर्मोन्स balanaced राहावेत, muscles 💪 चे प्रमाण कायम रहावे, हाडे मजबूत रहावीत, menopausal symptoms चा कमीत कमी त्रास व्हावा ह्यासाठी Strength Training करणे अत्यंत आवश्यक आहे.

तुमचा Metabolism उत्तम रहावा म्हणजेच एका जागी बसून देखील तुमच्या body ने जास्तीत जास्त कॅलरीज burn कराव्या आणि शरीरातले चरबीचे प्रमाण कमी रहावे, वजन वाढू नये, old age मध्ये साध्या घसरण्याने fractures चे प्रमाण वाढते ते कमी व्हावे, हाडे आणि सांधे ठणठणीत रहावे, कोणावरही साध्या साध्या गोष्टींसाठी अवलंबून राहायला नको असं वाटत असेल तर आजच weight training वजन उचलणे सुरू करा.

फुल-बॉडी वर्कआऊट आठवड्यात २-३ वेळा केला तरी पुरेसा आहे. (फक्त ४५-६० मिनिटं). त्यासाठी आपण जिमला जाऊ शकतो किंवा घरीच करू शकतो.

वॉकिंग आणि योगा हा बोनस आहे, पण Weight Training is must for everyone. तुम्ही जर 30+ असाल आणि अजून वजन उचलायला सुरुवात केली नसेल.. आजपासून सुरू करा. ६ महिन्यांत तुम्हाला फरक जाणवेल! 💪
तुमची साखर ,ब्लड प्रेशर, थायरॉईड, PCOD देखील जास्त व्यवस्थित नियंत्रणात राहील याची गॅरंटी.

To join

Contact : 9657239239

Address

Evolve HER FIT SPACE, Near Palange Biryani, Behind Samrat Hardware, Kondhanpur Phata, Khed-Shivapur
Pune
412205

Opening Hours

Monday 6:30am - 8:30pm
Tuesday 6:30am - 8:30pm
Wednesday 6:30am - 8:30pm
Thursday 6:30am - 8:30pm
Friday 6:30am - 8:30pm
Saturday 6:30am - 8:30pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Evolve HER FIT SPACE posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share