Shotokan karate of Ahmednagar

Shotokan karate of Ahmednagar Sensei Sarfaraj Sayyad No-8421794142

DSO District Karate Games 2022🥋🥋
28/12/2022

DSO District Karate Games 2022🥋🥋

17/11/2021
*💐🥋अहमदनगर शोतोकान कराटे - डो असोसिएशन* मार्फत दिनांक 12/09/2021 रोजी झालेल्या कराटे कलर बेल्ट परीक्षेत 60 विद्यार्थी कल...
14/09/2021

*💐🥋अहमदनगर शोतोकान कराटे - डो असोसिएशन* मार्फत दिनांक 12/09/2021 रोजी झालेल्या कराटे कलर बेल्ट परीक्षेत 60 विद्यार्थी कलर बेल्ट परीक्षा उत्तीर्ण झाले .
पश्चिम महाराष्ट्र चीफ इंस्ट्रक्टर व चीफ एक्सामिनार *रवींद्र कराळे सर* यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली .🥋💐
सेन्सेई बाबू सकट ,
सेन्सेई सरफराज सय्यद ,
सेन्सेई आदित्य क्षीरसागर ,
सेन्सेई सुरज गुंजाळ .
यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा पार पडली.🥋🥋
💐💐⭐उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन⭐💐💐

21/03/2021 ला झालेल्या बेल्ट परीक्षेत 63 विद्यार्थी उत्तीर्ण झाले .उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक अभिनंद...
22/03/2021

21/03/2021 ला झालेल्या बेल्ट परीक्षेत 63 विद्यार्थी उत्तीर्ण झाले .
उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक अभिनंदन .
मार्गदर्शक : सेन्सेई बाबू सकट , सेन्सेई सर्फराज सय्यद व सेन्सेई आदित्य क्षिरसागर

_*जागतिक महीला दिन*_ निमित्तरिमांड होम नालेगाव इथे झालेल्या कार्यक्रमात अहमदनगर शोतोकान कराटे-डो असोसिएशन ची _*राष्ट्रीय...
10/03/2021

_*जागतिक महीला दिन*_ निमित्त
रिमांड होम नालेगाव इथे झालेल्या कार्यक्रमात अहमदनगर शोतोकान कराटे-डो असोसिएशन ची _*राष्ट्रीय कराटे खेळाडू कु. शेंडकर तन्वी सुभाष*_ हिने क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी केल्या बद्दल अहमदनगर जिल्हाअधिकारी _*डॉ. राजेन्द्र भोसले*_ यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
💐💐💐💐💐💐💐💐💐

_*WTSKF WESTERN MAHARASHTRA'S INSTRUCTOR CAMP AND ANNUAL MEET🥋✨*_ under the guidance of sensei ravindra karale🥋🥋
18/01/2021

_*WTSKF WESTERN MAHARASHTRA'S INSTRUCTOR CAMP AND ANNUAL MEET🥋✨*_ under the guidance of sensei ravindra karale🥋🥋

राष्ट्रीय खेळाडू तन्वी हिला WTSKF WESTERN MAHARASHTRA चे अध्यक्ष सेन्सेई रवींद्र कराळे यांनी कुमिते ड्रेस देऊन तिचे अभिन...
30/12/2019

राष्ट्रीय खेळाडू तन्वी हिला WTSKF WESTERN MAHARASHTRA चे अध्यक्ष सेन्सेई रवींद्र कराळे यांनी कुमिते ड्रेस देऊन तिचे अभिनंदन केले तसेच , The Champion ' s Karate Club चे अध्यक्ष सेन्सेई शरद फंड व त्यांची टीम देखील आज आपल्या एक्साम साठी उपस्थित होती

Best Of Luck Tanvi For Nationals
18/11/2019

Best Of Luck Tanvi For Nationals

08/11/2019 रोजी बारामती येथे झालेल्या शालेय कराटे स्पर्धेमध्ये  अहमदनगर शोतोकान कराटे डो असोसिएशनची  विध्यार्थी नी कु. त...
11/11/2019

08/11/2019 रोजी बारामती येथे झालेल्या शालेय कराटे स्पर्धेमध्ये अहमदनगर शोतोकान कराटे डो असोसिएशनची विध्यार्थी नी कु. तन्वी शेंडकर हिने 14 वर्षे गटात उत्तम खेळाचं प्रदर्शन करत सुवर्ण पदक जिंकले .तिची राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली असून सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. याच बरोबर उत्कृष्ट खेळ दाखवत आदित्य यादव अन ज्ञानेश कुसळकर यांनी रौप्य पदक तर
समर्थ सूर्यवंशी , स्वयंम वाणी आणि आकांशा गेरंगे यांनी कांस्य पदक जिंकले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना
टीमचे मार्गदर्शक
सेन्सेई रवींद्र कराळे सर
(Wtskf चे पश्चिम महाराष्ट्राचे मुख्य प्रशिक्षक)
त्याचबरोबर टीम चे
सेन्सेई सरफराज सय्यद
सेन्सेई बाबू सकट
सेन्सेई सागर केवट
सेन्सेई अमित बडदे आणि
सेन्सेई आदित्य क्षिरसागर या
सर्वांचं मार्गदर्शन लाभले
सर्व विद्यार्थ्यांना
Wtskf आणि अहमदनगर शोतोकान कराटे डो असोसिएशन तर्फे खुप साऱ्या शुभेच्छा💐

Address

Pune

Opening Hours

Monday 6pm - 7pm
Tuesday 6pm - 7pm
Wednesday 6pm - 7pm
Friday 6pm - 7pm
Saturday 6pm - 7pm
Sunday 5pm - 7pm

Telephone

84211794142

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shotokan karate of Ahmednagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shotokan karate of Ahmednagar:

Share

Category