Finolex Cable Pvt Ltd, Pune

Finolex Cable Pvt Ltd, Pune Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Finolex Cable Pvt Ltd, Pune, Pune.

  editing  order  graphics
18/05/2021

editing order graphics

*धारदार समशेरीच्या जोरावर अनेक राज्यं उभी राहिली आणि मातीतही मिळाली, परंतु हातात नांगर धरून काळ्या आईची सेवा करत चिरायू ...
19/02/2021

*धारदार समशेरीच्या जोरावर अनेक राज्यं उभी राहिली आणि मातीतही मिळाली, परंतु हातात नांगर धरून काळ्या आईची सेवा करत चिरायू स्वराज्य उभे करण्याची अद्भुत किमया फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजच करू जाणे..*
छत्रपती शिवाजी महाराजांना शिवजयंती निमित्त शत शत नमन..!

 #जगातभारी_१९फेब्रूवारी
19/02/2021

#जगातभारी_१९फेब्रूवारी

18/02/2021

आज पण जेव्हा सऱ्याद्री पर्वत रांगा मधून सूर्य निघतो तेव्हा अस वाटत की छत्रपती शिवाजी महाराज भगवा निशाण हातात घेऊन येत आहेत.🚩🚩🚩

30/01/2021

Happy birthday kasturi.stay always Happy.you are dreams come true.gbu.❤️❤️

फक्त वयानी माझ्यापेक्षा लहान आहे पण आईपेक्षा जास्त माया लावते.रोज फोन करून दादा जेवलास का ,बरा आहेस का,काळजी घे अशी माझी...
17/01/2021

फक्त वयानी माझ्यापेक्षा लहान आहे पण आईपेक्षा जास्त माया लावते.रोज फोन करून दादा जेवलास का ,बरा आहेस का,काळजी घे अशी माझी विचारपूस करते. अशी माझी छोटी बहिण तिला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा..

17/01/2021

फक्त वयानी माझ्यापेक्षा लहान आहे पण आईपेक्षा जास्त माया लावते.रोज फोन करून दादा जेवलास का ,बरा आहेस का,काळजी घे अशी माझी विचारपूस करते. अशी माझी छोटी बहिण तिला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.. 🙏🙏🎊🎂🎈

16/01/2021

शृंगार होता संस्काराचा
अंगार होता हिंदवी स्वराज्याचा
शत्रु ही नतमस्तक होई जिथे
असा पुत्र होता आमच्या
छत्रपती शिवरायांचा
ज्यांच्या शोर्यानीं लिहली
पराक्रमाची गाथा
त्या महाराजांच्या चरणी सदैव
झुकतो आमचा माथा....
🙏🙏🙏

माझ्या सर्व मित्रांना व नातेवाईकांना मकरसंक्रांतीच्या खुप खुप शुभेच्छा...प्रत्येकाला तीळ गुळ घेऊन येऊ शकत नाही त्यामुळे ...
14/01/2021

माझ्या सर्व मित्रांना व नातेवाईकांना मकरसंक्रांतीच्या खुप खुप शुभेच्छा...
प्रत्येकाला तीळ गुळ घेऊन येऊ शकत नाही त्यामुळे असेच गोड बोलत रहा 😍 माझं काही चुकलं तर मोठ्या मनाने माफ करत जा🙏 आयुष्य खूप लहान आहे त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक क्षण मस्त हसत खेळत जगा.
🙏🙏🙏

13/01/2021
26/12/2020

# skuba diving

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Finolex Cable Pvt Ltd, Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share